3-Day Manifestation Bootcamp for Entrepreneurs
उद्योजक म्हणून तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमता वापरायला तयार आहात का? नेटभेटच्या या खास कार्यशाळेत सहभागी व्हा आणि तुमच्या व्यवसायासाठी पूरक अशा संधी आकर्षित करा, समृद्धीची दारं उघडा, मॅनिफेस्टेशन आणि माइंडसेट ची शक्ती वापरून तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करा !
□ - July 9th To 11th, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - Everyday 1 Hours
□ - Live Session
|
|
✅तुमची ऊर्जा तुमच्या बिझनेस गोल्स आणि विजनशी जुळवा.
✅तुम्हाला मागे खेचणारे मानसिक आणि भावनिक अडथळे दूर करा. |
✅सहजतेने अधिक क्लायंट्स, उत्पन्न आणि संधी मॅनिफेस्टे करा
✅ उद्योजकांसाठी बनवलेल्या खास manifestation टेक्निक्स शिका. |