|
नमस्कार,
ऑनलाईन शिक्षणामध्ये महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली संस्था नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही घेऊन येत आहोत, इयत्ता चौथी आणि पाचवीच्या (मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी / सर्व बोर्डसच्या) विद्यार्थ्यांसाठी- Free ! Online Maths Foundation Classes बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वाधिक कठीण वाटतो. किंबहुना एक शत्रूच वाटतो. परंतु प्रत्यक्षात गणित एक महत्वाचा आणि तितकाच रंजक विषय आहे. - या गणिताशी मुलांची मैत्री व्हावी, - त्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ नये आणि - पुढील शिक्षणासाठी मजबूत पाया तयार व्हावा या दृष्टीने आम्ही Online Maths Foundation Classes मध्ये मुलांची तयारी करून घेणार आहोत. |
MATHS FOUNDATION वर्गाचे प्रमुख फायदे
१. वर्षभर ऑनलाईन क्लासेस
२. Live क्लास असल्यामुळे संपूर्ण लक्ष ३. तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन |
४. गणितातील मुख्य Concepts समजावून देण्यावर भर
५. गणिताची भिती घालवणारा रंजक अभ्यास ६. स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन |
आम्ही संपूर्ण वर्षभर ऑनलाईन क्लासेस सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत, मात्र या उपक्रमाला मदत करण्यासाठी आपण Value PLAN देखील निवडू शकता.
Free Plan
|
Value plan
कोर्स फी - वार्षिक ₹999 फक्त |
मला माझ्या मुलांसाठी ऍडमिशन घ्यायचे आहे , रजिस्ट्रेशन कसे करता येईल ?
आपण FREE PLAN किंवा VALUE PLAN निवडू शकता. प्लॅन निवडण्यासाठी येथे क्लिक करा किंवा 93217 13201 या क्रमांकावर असा WHATSAPP मेसेज पाठवा.
हे ऑनलाईन क्लासेस कोणत्या माध्यमासाठी किंवा बोर्ड साठी आहेत ?
नेटभेटचे MATHS FOUNDATION CLASSES हे
- मराठी / सेमी इंग्रजी आणि इंग्रजी या तीन ही माध्यमांसाठी आहेत
- SSC किंवा CBSC बोर्डसाठी आहेत
- इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
MATHS FOUNDATION वर्गाचे वेळापत्रक काय असणार आहे ?
LIVE CLASSES
- आठवड्यातून २ वेळा
- संध्याकाळी ६:३० ते ७:३० चौथी साठी
- आणि संध्याकाळी ७:३० ते ८:३० पाचवी साठी असतील.
ऑनलाईन क्लास मध्ये कोणता अभ्यासक्रम शिकविला जाईल.
या ऑनलाईन क्लास मध्ये कोणत्याही एका बोर्ड चा अभ्यासक्रम नसून गणितातील सर्व महत्वाचे concepts शिकविण्यात येणार आहेत. जे वापरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्न सोडवता येतील.