शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण
पाठशाला
शिका मूलभूत मराठी व्याकरण २५ दिवसात
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
6 December 2021 | 8.15 PM
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
6 December 2021 | 8.15 PM
व्याकरण म्हणजे काहीतरी कठीण आणि कंटाळवाणं, न आवडणारं मग इंग्रजी असो किंवा मराठी ' असं वाटतंय? मग हेच कुणी सहज आणि सोपं करून शिकवलं तर? आवडेल?
हाच एकमेव उद्देश घेऊन मराठी व्याकरण प्रशिक्षण वर्ग सुरुवात करत आहे. कार्यशाळेची वैशिष्ट्ये- १. व्याकरणीक घटकांची अभ्यासपूर्ण व नियोजन बद्ध आखणी २.नो होमवर्क ३. हसत खेळत अभ्यास ४. अनुभवी शिक्षक ५. वैयक्तिक मार्गदर्शन ६. प्रमाणवाचन कसे करावे? मुख्य म्हणजे या सगळ्या मागील उद्देश फक्त एवढाच आहे की 'कंटाळवाण्या' मराठी व्याकरणाच्या भागातील घटकांची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. कुणासाठी ? ८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण डिजिटल प्रशिक्षण वर्ग. |
कार्यक्रमाची माहीती -
|
|
|
Trainerचैत्राली दिवाकर विसपुतेशैक्षणिक पात्रता -
M.A.( मराठी)- पुणे विद्यापीठ अनुभव-
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |