​ Law of attraction !
आकर्षणाचा सिद्धांत

"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !  हाच आकर्षणाचा सिध्दांत वापरण्याच्या योग्य पद्धती आणि टेक्निक्स दैनंदिन जीवनात कशा वापराव्या हे शिकवणारा ट्रेनिंग प्रोग्राम

मुंबई येथे ! मराठीतून !
​
21 May 2023 | 10:00 AM To 5:00 PM
BOOK YOU SEAT NOW !
Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)

​
​आजच नेटभेटच्या या कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.​
  • Date - 21 May 2023
  • Time - 10:00 AM To 5:00 PM
  • Place - मुलुंड, मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.)
  • Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹3500
नमस्कार मित्रहो,
​
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत ! हाच आकर्षणाचा सिध्दांत वापरण्याच्या योग्य पद्धती आणि टेक्निक्स दैनंदिन जीवनात कशा वापराव्या हे सोप्या मराठीतून Law of Attraction ट्रेनर वृंदा आचार्य यांच्याकडून प्रत्यक्ष शिकण्याची सुवर्णसंधी !​ मुलुंड, 
मुंबई येथे!

या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता. त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !

ही कार्यशाळा कोणासाठी ?
- अशा लोकांसाठी ज्यांच्या मनात काही नकारात्मक धारणा किंवा अडथळे आहेत.
- अशा सर्व लोकांसाठी ज्यांना आकर्षणाचा सिध्दांत नक्की काय आहे आणि आपण त्याचा आपल्या हितासाठी वापर कसा करु शकतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे. 
BOOK YOUR SEAT NOW !
कार्यक्रमाची रूपरेषा -
  • एका दिवसाचं क्लासरुम ट्रेनिंग, ट्रेनिंग दरम्यान सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण, ट्रेनिंग मटेरिअल पुरवण्यात येईल.
  • वर्षभरासाठी Law Of Attraction ऑनलाईन कोर्स रेकॉर्डिंगचा ऍक्सेस
  • WhatsApp Group Support
  • ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र
BOOK YOUR SEAT NOW !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर कार्यक्रमाच्या एक दिवस आधी माहिती व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​Happy Learning !

टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
BOOK YOUR SEAT NOW !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2023 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture