Learning How to Learn
शिकायचे कसे ते शिकूया ! प्रभावी शिक्षणाची गुरुकिल्ली ! कोणताही विषय जलद कसा शिकायचा, माहिती लक्षात ठेवण्यासाठी काय करावे आणि आपल्या क्षमतांना पूर्ण वाव कसा द्यायचा हे सोप्या मराठी भाषेत शिका !
□ - November 22, 2024
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
या फुकट pre-recorded कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:
✅जलद शिकण्याच्या आणि माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या सिद्ध पद्धती
✅ एकाग्रता वाढवण्याचे आणि टाळाटाळ (procrastination) कमी करण्याचे व्यावहारिक टिप्स ✅ माहिती सहज लक्षात ठेवण्याच्या आणि आठवण्याच्या युक्त्या |
✅ ज्ञान व्यवस्थित मांडण्याच्या आणि विश्लेषणात्मक विचार करण्याच्या पद्धती
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास ✅ आयुष्यभर शिकत राहण्याच्या सवयी विकसित करण्याचे मार्गदर्शन |