Learning How to Learn
शिकायचे कसे ते शिकूया ! प्रभावी शिक्षणाची गुरुकिल्ली !
कोणतीही गोष्ट वेगाने आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी काय करावे? त्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीस आणि टूल्स वापराव्या ? शिकण्यासाठीची योग्य मानसिकता आणि दृष्टिकोन कसा विकसित करावा? हे सोप्या मराठी भाषेत शिका ! नेटभेटच्या या खास ऑनलाईन (Pre-recorded) कोर्स मध्ये !
тП░ - 30 Days Free Access
тП│ - 2+ Hours
тЦб - Pre-recorded Session
|
✅जलद शिकण्याच्या आणि माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या सिद्ध पद्धती
✅ एकाग्रता वाढवण्याचे आणि टाळाटाळ (procrastination) कमी करण्याचे व्यावहारिक टिप्स ✅ माहिती सहज लक्षात ठेवण्याच्या आणि आठवण्याच्या युक्त्या |
✅ ज्ञान व्यवस्थित मांडण्याच्या आणि विश्लेषणात्मक विचार करण्याच्या पद्धती
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास ✅ आयुष्यभर शिकत राहण्याच्या सवयी विकसित करण्याचे मार्गदर्शन |