नमस्कार मित्रांनो
लहान मुले व मुली आपल्या भारताचे उज्वल भविष्य आहे त्यासाठी ही पिढी निरोगी व सुदृढ बनवण्यासाठी आम्ही नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे 7 days kids fitness challenge चे आयोजन केलेले आहे.
सध्या मुलांना शाळा, class अभ्यासमधून म्हणावातसा खेळायला किंवा व्यायामाला वेळच मिळत नाही त्यामुळे पण लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड लागणे आवश्यक आहे त्यासाठीच आम्ही हा विनामूल्य special kids fitness program आपल्यासाठी घेऊन येत आहोत.

4 October 2021 पासून दररोज संध्याकाळी 6:15 - 7:00 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, आहाराबद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे
Age Group - 5 to 16 Years

1. मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होणे
2. वजन कमी करण्यासाठी
3. वजन वाढवण्यासाठी
4. स्टॅमिना वाढवण्यासाठी
5. मुलांची चपळता वाढवण्यासाठी
6. Flexibility व लवचिकता वाढवण्यासाठी
7. सात दिवस सात वेगवेगळे व्यायाम प्रकार
8. Different exercise to Improve muscle endurance & strength

हा कोर्स नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
पंचवीस हजार रुपये किमतीचा हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com