गाणं हे केवळ त्यातील प्रोफेशनल्स साठीच आहे असं अज्जीबातच नाही. त्याबद्दलचे योग्य फंडामेंटल्स आणि टेक्निक्स माहित असतील तर कोणीही गाणं म्हणू शकतं.
❓ सध्या चर्चेत असलेलं कराओके सिंगिंग तुम्हाला आवडतं का ? ❓ तुमची सुद्धा कराओके सेन्सेशन बनण्याची इच्छा आहे का? ❓ तुम्हाला मजा करत तुमचे वोकल स्किल्स सुधारायचे आहेत का ? तर मग नक्की सहभागी व्हा कराओके सिंगिंग बद्दल सविस्तर मार्गदर्शन करणाऱ्या नेटभेट तर्फे मुंबई येथे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये ! कार्यशाळेची माहिती - 📆 दिनांक - २१ जानेवारी २०२४ ⏱️वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २:०० कालावधी - ४ तास (त्यानंतर दुपारचे जेवण) ठिकाण - मुलुंड, मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल. 👉 Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹2999 |
या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?
- आवाजासाठी योग्य स्केल कसे निवडायचे ?
- श्रेणी (range) सुधारण्यासाठी श्वास घेण्याच्या टेक्निक्स
- आत्मविश्वासाने गाण्यासाठी ताल आणि वेळेवर प्रभुत्व कसे मिळवावे?
- गाण्याचे बोल शिकण्यासाठी आणि लक्षात ठेवण्याच्या काही सोप्या पद्धती.
- आपल्या श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी योग्य गाण्याची निवड कशी करावी?
- गाण्याचे सादरीकरण करताना मायक्रोफोनचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी काही माइक टेक्निक्स
- LIVE सादरीकरणासाठी उपयोगी टिप्स
हि कार्यशाळा केल्यानंतर
- गाण्याचे स्केल निवडताना तुमच्या होणाऱ्या सामान्य चुका टाळता येतील.
- Rhythm(ताल) ची चिंता न करता मोकळेपणाने गाणे गाता येईल.
- गाण्याचे बोल बोलताना आणि लक्षात ठेवताना होणाऱ्या चुका कमी होतील.
- Gain valuable tips for memorable performances.
TRAINER सावनी आणि संतोष घाटपांडे सावनी - २० वर्षांहून अधिक शास्त्रीय आणि सुगम गायनाचे शिक्षण , विविध रंगमंचीय कार्यक्रमांमधून गायन , नवोदितांना गाणे शिकवण्याची विशेष हातोटी संतोष - वयाच्या ६ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण, सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग music therapist, visiting faculty at MIT World Peace University |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती व्हॉट्सअॅप वर द्वारे पाठविण्यात येईल.
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com