जागतिक गुंतवणुकीच्या संधी : आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक सोपी करूया!
तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला नवीन दिशा द्यायला तयार आहात का? परदेशातील बलाढ्य कंपन्यांच्या वाढीमध्ये सहभागी व्हायचे आहे का ? आमच्या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विश्वासाने गुंतवणूक करण्यासाठी लागणारं ज्ञान आणि कौशल्य मिळवा.
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - January 17, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅आंतरराष्ट्रीय गुंतवणूक का आणि कशी करावी याची संपूर्ण माहिती.
✅आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम markets आणि sectors बद्दल सखोल माहिती. ✅Currency risks व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी टिप्स. |
✅Global diversification च्या माध्यमातून पोर्टफोलिओ रिस्क कमी करण्याच्या स्ट्रॅटेजी.
✅ जागतिक गुंतवणुकीच्या संधी सहज मिळवण्यासाठी लागणाऱ्या टूल्स आणि platforms ची माहिती. ✅ दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय मार्केटचा वापर कसा करावा हे शिका. |