Powerful Intraday Strategies!
आम्ही घेऊन आलोय दोन अत्यंत powerful आणि winning Intrday strategies ज्याच्या मदतीने आपण ट्रेडिंग सुरु करू शकता तेही केवळ सकाळी मार्केट उघडल्यावर 30-40 मिनिटात आणि चांगला नफा कमावू शकता.
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - July 5, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ Market सुरू झाल्यावर फक्त 30-40 मिनिटे द्यावी लागतील अशा दोन पॉवरफुल intraday strategies शिका.
✅ Share कधी वर जाईल आणि कधी खाली जाईल हे कसे ओळखायचे ते शिका, charts वर दिसणारे patterns आणि signals समजून घ्या. ✅ Simple screening method वापरून bullish किंवा bearish stocks कसे शोधायचे हे शिका. |
✅ मार्केट मध्ये नवीन असणाऱ्या आणि अगदी अनुभवी गुंतवणूकदारांना फसवणारे कॉमन मार्केट ट्रॅप्स टाळायला शिका.
✅ Perfect entries, exits, targets नक्की कसे ठरवायचे आणि trailing stop-losses कुठे ठेवायचा हे सोप्या भाषेत शिका. ✅ सातत्यपूर्ण नफा मिळवण्यासाठी बुलेटप्रूफ ट्रेडिंग सायकॉलॉजी विकसित करा. |