तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading". हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा नेटभेटचा मास्टरक्लास ! विनामूल्य ! आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.
|
या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
- Intra-day trading म्हणजे काय ?
- Intra-day trading मध्ये नफा कमविण्यासाठी शिस्तबद्ध योजनेनुसार काम कसे करावे ?
- Intra-day trading साठी योग्य शेअर्सची निवड कशी करावी ?
- प्रत्येक ट्रेडिंग सेशन मध्ये पहिल्या १५ मिनिटात मार्केटमधील उत्कृष्ट संधी कशी ओळखावी ?
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com