ink and imagination
​Calligraphy workshop

केवळ हातालाच नव्हे तर मनालाही वळण लावणारे सुलेखन शिका !
​
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​
12 December To 15 December 2024 | 6:45 PM
book your seat now @500/- only

नमस्कार मित्रांनो,


नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या सर्वांना उपयोगी ठरेल असा "INK AND IMAGINATION"(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

​नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते.

Age Group - 10+
Date - 12 December To 15 December 
2024
Time - 6:45 PM To 7:45 PM
Fees - पहिल्या 20 बुकिंगसाठी
५०० रुपये फक्त 
​BOOK YOUR SEAT NOW @500/- ONLY
Picture
​प्रमुख वैशिष्ट्ये 
​१. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन 
२. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा 
३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 
३६५ दिवसांसाठी उपलब्ध 
४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट


आवश्यक साहीत्य :-
  • Single line notebook ​
  • Pencil
  • Gel Pen
  • Calligraphy Brush pens (CAMLIN or DOMS easily available)
  • Sketch Pens
  • Plain drawing paper( end of session)​​

​या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?

  • Calligraphy म्हणजे काय ?
  • ब्रश पेन कसे धरावे
  • काही मुलभूत( basic) ड्रील्स ने सुरुवात
  • मूलभूत कवायती, ब्रश पेन पकडण्याचे तंत्र
  • लहान आणि मोठी अक्षरे तयार करणे
  • Minuscule, Majuscule, अक्षरांची जोडणी (Letter Connectivity )
  • शब्द, वाक्य लेखन
  • अक्षरांना Decorating, Shadowing, Blending करणे.
  • Colorful background making with beautiful quote

​या कार्सचे फायदे

  • मन शांत ठेवण्यास आणि चिंतन करण्यास मदत करते.
  • स्मरणशक्ती साठी पूरक
  • क्रिटीकल थिंकींग करण्याची क्षमता वाढवते.
  • एकाग्रता आणि आत्मविश्वासामध्ये वाढ
  • धैर्य वाढवते
  • हात आणि डोळ्यांचा समन्वय वाढतो
  • Add values to our art or skill based project work
  • हस्ताक्षर सुधारते
  • ग्रीटिंग कार्ड्स, असाइनमेंट, बुकमार्कवर सुंदर कोट्स बनवण्यात मदत करते.
​BOOK YOUR SEAT NOW @500/- ONLY

या क्लासनंतर मुलांना खालील प्रकारची Calligraphy करता येईल.

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @500/- ONLY
Picture
Picture
Picture
Picture
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @500/- ONLY

Trainer

Mrs. Rujuta Swaroop Vaidya

Qualification -
  • M. Sc.Biotechnology,
  • PG diploma in clinical research
  • PG diploma Medical lab technology
Profession -
  • Worked in hospitals as pathology lab technician, research assistant
  • Teacher with 8 years experience in teaching degree college students, 9-12th biology.
  • Currently as visiting faculty for M. Sc biotech and taking NEET classes​
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @500/- ONLY
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 



​
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled