Investing for Financial Independence

आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिले पाऊल !
तुमचं उत्पन्न किती आहे यापेक्षा, तुम्ही त्याचं व्यवस्थापन आणि गुंतवणूक कशी करता हे जास्त महत्त्वाचं आहे! पैशांचं योग्य नियोजन कसं करायचं, बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल कसा साधायचा, आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे आत्मविश्वासाने प्रवास कसा करायचा हे सोप्या मराठीतून शिका!

(गुंतवणुकीचे पूर्वज्ञान आवश्यक नाही)
□ - October 31, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> Register Now ! Free
✅आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते साध्य करण्याचे ५ टप्पे जाणून घ्या.

✅खर्च, बचत आणि गुंतवणुकीचा योग्य समतोल कसा साधायचा ते शिका.

✅Mutual Funds, SIPs, ETFs आणि Index Funds यांची स्पष्ट समज​.

✅ कर्ज, क्रेडिट कार्ड आणि अनावश्यक खर्चांपासून मुक्ती मिळवा.
✅तुमच्या उद्दिष्टानुसार योग्य गुंतवणूक प्लान तयार करण्याचे प्रॅक्टिकल मार्गदर्शन.

✅Risk Management, Diversification आणि Compounding ची शक्ती समजून घ्या.

​✅आर्थिक स्वातंत्र्य साधण्यासाठी step-by-step ऍक्शन प्लान  तयार करा.
Workshop is on 31st October 2025 from 7:30 PM - 9:30 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझ्या कमाईचा योग्य वापर करून संपत्ती निर्माण करायची आहे.
मला गुंतवणूक शिकायची आहे पण ते खूप गोंधळात टाकणारे किंवा धोकादायक वाटते.
माझ्याकडे बचत आहे पण ती कार्यक्षमतेने कशी वाढवायची हे मला माहित नाही. 
माहितीपूर्ण निर्णयांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे.
​

मला गुंतवणुकीचे चांगले निर्णय घेऊन माझ्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे आहे.​
मला माझ्या पैशांवर नियंत्रण मिळवून आत्मविश्वासाने निर्णय घ्यायचे आहेत.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Investing for Financial Independence या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Register Now ! Free

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

- योग्य गुंतवणूक निवडून तुम्ही आर्थिक चिंता कमी करू शकता.
- थोड्याशा नियोजनाने तुम्ही passive income निर्माण करू शकता.
- Mutual Funds, SIPs, ETFs आणि Asset Allocation यांच्या योग्य वापराने तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य साध्य करू शकता.
- आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या पैशांवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकता.

नेटभेटच्या INVESTING FOR FINANCIAL INDEPENDENCE ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
​
गुंतवणुकीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....​​
>> Register Now ! Free

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📊 आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे

📊 वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांचे फायदे-तोटे

📊 SIPs आणि Mutual Funds चा योग्य वापर

📊 कर्जमुक्त जीवनाकडे जाण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन

📊 आपल्या उद्दिष्टांसाठी योग्य Investment Portfolio तयार करणे

📊 Emergency Fund, Insurance आणि Tax Planning चे महत्त्व

📊 दीर्घकालीन Wealth Creation साठी नियमित सवयी कशा तयार करायच्या
​

📊 Passive Income आणि Compound Growth चे रहस्य
>> Register Now ! Free

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९००० मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📘 - List of 10 Fundamentally Strong Stocks for long term investing
Bonus 2
⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life 
Bonus 3
💡 - Complete Mutual Fund Investing MasterClass
Bonus 4
📈 - Complete Personal Finance Management Course
Bonus 5
🗂️ - Household Budget Sheet
>> Register Now ! Free

Certificate of participation - Investing for Financial Independence

Picture
>> Register Now ! Free

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गुंतवणुक करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे, आपले पैसे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू इच्छितात आणि भविष्यासाठी नियोजन करू इच्छितात.
👉 ज्या व्यक्तींना त्यांचा आर्थिक प्रवास सोपा करायचा आहे.
👉 आर्थिक प्रवास सुरू करणारे अलीकडील पदवीधर
👉 कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करू पाहणारे पालक
👉 गुंतवणूक करण्याची इच्छा असणारे व्यक्ती
👉 घरगुती आर्थिक व्यवस्थापन करणाऱ्या गृहिणी
👉 आर्थिक स्वातंत्र्य आणि गुंतवणुकीमध्ये रस असणारे कोणीही
>> Register Now ! Free

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Register Now ! Free

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
कार्यशाळा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला दोन तासात विषय समजेल का ?
होय. दोन तासात हा विषय समजेल. यामध्ये विषय सोपा करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येतो त्यामुळे तुम्हाला समजणे आणि त्याचा वापर सोपे जाते. गुंतवणुकीचा कोणताही अनुभव नसला तरीही !
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Register Now ! Free
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture