Health Miracles

सात दिवसांची Live Health Miracles Online कार्यशाळा!
​
 ​मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

3 September to 9 September 2023 | 8:45 PM To 9:30 PM
Book Your Seat Now
नमस्कार मित्रहो,

Health Miracles - नेटभेट प्रस्तुत करत आहेत, निरोगी आयुष्यासाठी Law Of Attraction चा सिद्धांत कसा वापरावा हे प्रॅक्टिकली शिकवणारी  ७​ दिवसांची ऑनलाइन मोफत मराठी कार्यशाळा !

आकर्षणाचा सिध्दांत आणि मनाची शक्ती यांवर आधारित समजायला सोप्या अशा टूल्स आणि टेक्निक्स वापरुन आनंदी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य आकर्षित कसे करावे हे या कार्यशाळेमध्ये शिकता येईल.

👉 या कार्यशाळेचे मुख्य फायदे
१. लॉ ऑफ अट्रॅक्शन चा सराव आणि त्यानुसार तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील.
२. आरोग्यामध्ये सुधारणा.
३. शारिरीक ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये वाढ.
४. साधनेच्या माध्यमातून शरीराला बरे करण्याच्या क्षमतेत वाढ
५. स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी मनातील विचारांची पुर्नबांधणी.
६. तुमच्या वाढीवर आणि आरोग्यावर नकारत्मक परिणाम करणार्‍या विचारांना काढून टाकणे.
७. स्वतःच्या मनशक्तीबद्दल जागरुकता

या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आमच्यासोबर या प्रवासामध्ये सहभागी व्हा. या मोफत ऑनलाइन कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन आनंदी आयुष्याकडे वाटचाल सुरु करा.
Picture
​BOOK YOUR SEAT NOW 
​👉 कार्यशाळेबद्दल माहिती -
✅  ७ दिवसांची ही कार्यशाळा मराठी भाषेमधून आणि ऑनलाइन असणार आहे.
✅ ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३​ 
✅ रात्री ८:४५ ते ९:३०
✅ ऑनलाईन क्लासेस Zoom Webinar च्या माध्यमातून होतील.
✅ ​मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !​
Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)
​
​​BOOK YOUR SEAT NOW 
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद !

​
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled