NETBHET ELEARNING SOLUTIONS PRESENTS,
तुमचे हस्ताक्षर तुमच्याबद्दल काय सांगते?
HANDWRITING ANALYSIS 
आपल्या स्वतःच्या हस्ताक्षराचे विश्लेषण कसे करावे हे शिकूया! 
ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून !​
10 October 2023 | 7:30 PM
BOOK YOUR SEAT NOW @₹499/- ONLY
शाळा कॉलेजमध्ये शिकवलेल्या नोट्स असोत किंवा ऑफिस मधील महत्वाची कामं आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी किंवा आठवणी साठवण्यासाठी आपण ते स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवण्याला जास्त प्राधान्य देतो. पण तुम्हाला हे माहित आहे का कि आपण ज्या पध्द्तीने लिहतो, शब्दांमध्ये जागा सोडतो त्यावरून आपण कोण आहोत याबद्दल बऱ्याचश्या गोष्टी सांगता येऊ शकतात आणि याला हस्तक्षर विश्लेषण (Handwriting Anlysis)असे म्हणतात.

हे कौशल्य केवळ मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, मानसशास्त्रज्ञ किंवा HR साठीच  आहे असं नाही तर हे आपल्या आत्म-निरीक्षण आणि आत्म-जागरूकतेसाठी एक उत्तम साधन आहे. आपण कसे वागतो, विचार करतो,अनुभवतो, कृती करतो हे जाणून घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. 
  
म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे Handwriting Analysis बद्दल शिकवणारी एक विशेष कार्यशाळा येत्या मंगळवारी आयोजित केली आहे. 

कार्यशाळेची माहिती -
📆 दिनांक - १० ऑक्टोबर २०२३
⏱️वेळ - रात्री ७:३० ते ९:३०
📲 माध्यम - Zoom Meeting (ऑनलाईन)
👉 शुल्क - ₹499/- फक्त

Picture
​BOOK YOUR SEAT NOW @₹499/- ONLY

​📌या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?​

  • Handwriting Anlysis म्हणजे काय?
  • Handwriting Anlysis चे महत्त्व
  • Handwriting Anlysis चा वापर कुठे होऊ शकतो?
  • ग्राफोलॉजी आणि ग्राफो थेरपी म्हणजे काय?
  • हस्तलेखन विश्लेषणाच्या (Handwriting Anlysis) मर्यादा
  • Miracles in your Mind writing
  • ​हस्तलेखन विश्लेषणाचे विविध पैलू
  • 62 गुण ज्याचे विश्लेषण हस्तलेखनाद्वारे करता येते.
  • Will learn the traits related to 1 stoke called  " Ending stoke" of every word we write and what it means and the alphabet  D in details
  • विशिष्ट हस्तलेखन प्रकारानुसार कोणते करिअर सर्वोत्तम आहे?
  • स्वतःच्या हस्ताक्षरातील 3 अक्षरांचे तपशीलवार विश्लेषण “o”, “g” “d”
  • ग्राफो थेरपीद्वारे हे 3-अक्षर लेखन कसे सुधारायचे याबद्दल तपशीलवार अध्यापन
  • मुले/किशोरांचा मेंदू विकास, व्यक्तिमत्व विकास आणि हस्ताक्षर​ 
  • 2 traits "Loyalty" and"Determination" recognizing if they r there in your writting​
​BOOK YOUR SEAT NOW @₹499/- ONLY

📌 हि कार्यशाळा कोणासाठी ?

Picture
Picture
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @₹499/- ONLY
🙎‍♀️🙎‍♀️आपले मार्गदर्शक

AR. Harshada Brahme

​Practicing Architect, Professor, Bio mimic, Handwriting Analyst and Graphologist

Professor at numerous Architecture and Interior Design Institutes in Pune for the last 25 years

25 years of Corporate experience in Construction, Project management and Commercial and Residential Interiors

Studied Handwriting analysis  and Graphology from " HANDWRITING  INSTITUTE  OF INDIA and LAST few years has guided many students and professionals through this.​
Picture
Picture

Meenakshi Vidudala

MSc Psychology from Jyanprabodhini pune 

27 years in this field and presently working as a Special Educator and Child Counsellor in Delhi Public School Bangalore
​BOOK YOUR SEAT NOW @₹499/- ONLY
हि कार्यशाळा ZOOM Webinar च्या माध्यमातून होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled