Google gemini

गुगलच्या सर्वात शक्तिशाली AI टूलमध्ये प्रभुत्व मिळवा तेही फक्त ३ दिवसांत !

Gemini चा वापर साधे प्रॉम्प्टस वापरून साध्या गोष्टी करण्यासाठी करत असाल तर तुम्ही एक मोठी संधी गमावताय. Gemini ची खरी ताकद काय आहे हे सोप्या मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या ३ दिवसीय Live कार्यशाळेत सहभागी व्हा आणि Gemini तज्ज्ञासारखं वापरायला शिका!
( कोणतेही डिझाईन किंवा तांत्रिक कौशल्य माहित असण्याची गरज नाही.)

□ October 16 To 18, 2025
⏰ - 8:00 To 9:30 PM
⏳ - Everyday 1.30 hours
□ - Live Session
Picture
>> BUY NOW ! Only ₹399/-
✅ प्रभावी आणि परिणामकारक Prompts लिहिणं
Gemini ला योग्य प्रकारे प्रश्न विचारल्यास मिळणारे outputs किती वेगळे आणि प्रभावी असतात हे समजून घ्या. Prompt Engineering ची संपूर्ण प्रक्रिया शिकून घ्या.

✅ Visual आणि Audio कंटेंट तयार करणं
Gemini च्या मदतीने फोटो, ऑडिओ, आणि व्हिडिओ तयार करणं शिका — कंटेंट क्रिएटर्स आणि मार्केटर्ससाठी हे एक गेमचेंजर ठरेल!
✅ Google टूल्स सोबत Gemini एकत्र वापरणं
Docs, Sheets, Gmail, Slides आणि इतर Google टूल्स सोबत Gemini कसं integrate करायचं हे शिका. तुमचं काम ऑटोमेट करा आणि वेळ वाचवा.


✅ दैनंदिन कामासाठी वापर 
दैनंदिन कामं, व्यावसायिक कामं, आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्ससाठी Gemini कसा वापरायचा हे शिकून घ्या.
Workshop is on 16th to 18th October 2025 from 8 PM - 9:30 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

Fee - ₹ 399 For Live Only & ₹499 for Live + 30 Days Recording Access

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला Gemini च्या मदतीने visual आणि audio content तयार करायला शिकायचं आहे.
मला Gemini वापरून माझी कामं ऑटोमेट करायची आहेत.
मला Gemini वापरून माझी productivity दुप्पट करायची आहे
मला ई-मेल्स स्मार्ट पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत.
मला Gemini च्या मदतीने Google चे इतर टूल्स जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरायला शिकायचे आहेत.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
GOOGLE GEMINI ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> BUY NOW ! Only ₹399/-

हे सर्व शक्य आहे...

🔴 तुम्ही Google Tools (Docs, Sheets, Gmail) वापरता पण त्यावर तुमचा बराच वेळखर्च होतो 
🟢 Gemini वापरून ही सगळी कामं काही सेकंदांत automate करू शकता. 

🔴 तुम्हाला AI वापरायचं आहे पण योग्य prompts लिहिणं कठीण वाटतं.
🟢 या कार्यशाळेत तुम्ही प्रभावी prompt लिहिण्याची सोपी पद्धत शिकाल.

🔴 Content तयार करताना प्रत्येक गोष्ट manually करावी लागते.
🟢 Gemini वापरून तुम्ही images, audio आणि videos स्वतः generate करू शकता.

🔴 Reports, Emails, आणि Documents तयार करणं वेळखाऊ असतं.
🟢 Gemini Docs, Gmail आणि Sheets सोबत integrate करून तुमचं काम effortless बनवू शकता 
 
नेटभेटच्या GOOGLE GEMINI ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
>> BUY NOW ! Only ₹399/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📍 Day 1: Introduction & Prompt Engineering
🔹 Gemini ची ओळख आणि त्याची शक्ती काय आहे
🔹 योग्य Prompt कसा लिहावा
🔹 Context, Role & Output Structure समजून घेणं

📍 Day 2: Images, Audio आणि Videos सोबत काम करणं
🔹 Gemini च्या मदतीने इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ तयार करणं
🔹 AI-Generated Content वापरून सोशल मीडिया पोस्ट्स तयार करणं
🔹 Creative Projects साठी Gemini चा वापर

📍 Day 3: Gemini + Google Tools Integration
🔹 Gemini सोबत Google Tools (Docs, Sheets, Gmail आणि इतर) एकत्रीकरण
🔹 Auto Email Replies, Report Generation, Data Analysis
🔹 Productivity वाढवण्यासाठी Smart Automations
🔹 वास्तविक जीवनातील प्रश्नांसाठी Gemini AI चा वापर करणं

>> BUY NOW ! Only ₹399/-
>> BUY NOW ! Only ₹399/-

Certificate of participation - google gemini !

Picture
>> BUY NOW ! Only ₹399/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा सर्वांसाठी उपयुक्त आहे – तुम्ही Entrepreneur, Content Creator, Freelancer, Teacher, किंवा Working Professional असाल, Gemini वापरून तुमचं दैनंदिन काम, कंटेंट आणि क्रिएटिव्ह आयडिया अधिक सोपी, वेगवान आणि प्रभावी बनवू शकता.
👉 Business Owners & Solopreneurs
👉 Teachers, Trainers & Coaches
👉 Freelancers & Content Creators
👉 Working Professional

👉 Students & Job Seekers
👉 Marketing & Branding Professionals
👉 कोणीही ज्यांना AI effectively वापरून Smart Work करायचं आहे!
>> BUY NOW ! Only ₹399/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> BUY NOW ! Only ₹399/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. ही कार्यशाळा कोणासाठी आहे?
ही कार्यशाळा सर्वांसाठी उपयुक्त आहे – तुम्ही एक Working Professional, Content Creator, Entrepreneur, Freelancer, Teacher किंवा फक्त Gemini शिकायची इच्छा असलेली व्यक्ती असलात तरी. या कार्यशाळेत Google Gemini सुरुवातीपासून शिकविण्यात येईल.
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, नक्कीच! ही कार्यशाळा शून्य अनुभव असलेल्या लोकांसाठी डिझाइन केली आहे. तुम्ही कधीही Gemini वापरले नसेल तरी चालेल. या कार्यशाळेत Gemini सुरुवातीपासून शिकविण्यात येईल — अगदी सहज, प्रॅक्टिकल पद्धतीने.
5. हे प्रशिक्षण मराठीतून असेल का?
होय! संपूर्ण कार्यशाळा 100% मराठीतून LIVE घेतली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज समजेल आणि वापरता येईल.
6. सर्टिफिकेट मिळेल का?
हो, सर्व सहभागीना Netbhet तर्फे "Google Gemini" Certificate दिलं जाईल.
7. LIVE Workshop नंतर Recordings मिळतील का?
होय, कोर्स मध्ये नोंदणी करताना रेकॉर्डिंग घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तो पर्याय निवडल्यास प्रत्येक दिवसाची Zoom Recording तुम्हाला ३० दिवसांसाठी मिळेल. त्यामुळे जर एखादा दिवस चुकला, तरी तुम्ही पुन्हा शिकू शकता.
8. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> BUY NOW ! Only ₹399/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture