सुंदर माझा बगिचा

निसर्गाचा आपल्या आरोग्यावर, निरोगीपणावर मोठा प्रभाव पडतो, आणि बागकाम आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्यास मदत करते. हे बागकाम कसं करायचं? हे शिकवणारी एक विशेष दोन दिवसीय कार्यशाळा !​

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

12 & 13 November 2022 | 4:00 PM To 6:00 PM
book your seat now @₹499/- + GST ONLY
​नमस्कार मित्रांनो,
​

आत्ताच्या अस्थिर, विचलित करणाऱ्या आणि धकाधकीच्या जगात शांत एका ठिकाणी छोटी छोटी रोपटी जगवणं, आपल्या मेहनतीचे रंग आपल्या बागेत उमलताना दिसणं  हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक अतिशय उत्तम टॉनिक ठरू शकतं. 

स्वतःचा सुंदर बगीचा तयार करायचा आहे , छान छान फुलझाडं , फळझाडं स्वतःच्या हाताने वाढवण्यातली, जागवण्यातली मजा अनुभवायची आहे, पण बागकामाची सुरुवात कुठून करायची ते माहित नाही ? आपण कोणत्या प्रकारची झाडं लावू शकतो ? त्यासाठी कोणत्या प्रकारची माती लागते? हेच कळत नाही म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत याविषयी स्टेप बाय स्टेप अगदी बेसिक पासून शिकवणारी एक विशेष दोन दिवसीय कार्यशाळा !

ही कार्यशाळा कोणासाठी ?
  • स्वतःचा बगीचा तयार करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी  
  • बागकामाचा छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी
  • अनुभवी गार्डनर्स ज्यांना माती, वनस्पती निवड, कीटक आणि रोग नियंत्रण यांचे ज्ञान वाढवायचे आहे

​तर मग वाट कसली बघताय आजच आमच्या या खास कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि स्वतःचा सुंदर बगीचा तयार करण्याच्या प्रवासाला सुरुवात करा !
Picture
BOOK YOUR SEAT NOW @₹499/- + GST ONLY
​
​Date - 12 & 13 November 2022

Time - 4:00 PM To  6:00 PM
Fees - Special Offer For First 25 Bookings ₹ 499 + GST

प्रमुख वैशिष्ट्ये 
​१. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन 
२. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा 
३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 365 दिवसांसाठी उपलब्ध 
४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट 

 या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?

  • ​माती विरहित बगीचा संकल्पना आणि त्याचे फायदे
  • अंगणातील , गच्चीतील , बाल्कनी तील बगीचा ..
  • बगीचांचे विविध प्रकार. आणि त्यासाठीची तयारी
  • बागेतील विविध वनस्पती प्रकार , रचना, वैशिष्ट्ये, आणि त्यांचे उपयोग .
  • मूळांचे शोषण कार्य व त्याचा वाढीवर परिणाम. वनस्पती शरीर शास्त्र ( Plant Physiology.)
  • खतांचे प्रकार व उपयोग
  • विविध झाडांची ओळख.
  • Indoor आणि Outdoor सहज येणारी/ वाढणारी झाडे​
Picture
Picture
  • कुंड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्यातील वाढ.
  • बागेत येणार्‍या अडचणी अlणि त्यावरील उपाय .
  • माती विरहित बगीचा
  • गच्चीतील / बाल्कनी तील बगीचा मांडणी व सजावट

प्रात्यक्षिक
  • अत्यंत सोप्या पद्धतीने कुंडी भरणे, रोपे लावणे, खते घालणे
  • रोग कीड ओळखण, औषध बनवणे व फवारणी करणे .
  • छाटणी करणे
  • बागेतील व्यवस्थापन
BOOK YOUR SEAT NOW @₹499/- + GST ONLY
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @₹499/- + GST ONLY

Trainer

Dr. Nilesh Balkrishna Malekar 

Picture
​M.Sc. (Agri) Ph.D.

​वरिष्ठ कृषी  शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष कल्पतरू  कृषी  परामर्शिका,  कराड
  • Working as Asstt. Professor of Agricultural Botany for last 12 years 
  • Worked as Divisional Manager for Agricultural programme Annadata in ETV Marathi and produced about 750 TV programmes for farmers through ETV Marathi channel.
  • Worked as Head, Cultural Activities, for 12 years
  • Arranged and conducted 156 farmers trainings and 17 farmers’ study tours for Watershade Management Programme in Satara district, under YASHADA, Pune
  • Given over 1000 lectures in different farmers rallies in, Satara , Sangali, Solapur, Kolhapur,Ratnagiri and Beed district 
  • Developed first Agricultural Consultancy software
  • Developed concept of “Agril consultancy at each village” 
  • Developed “soilless gardening concept” and pot fill soilless mixture for which Govt.of India has given copyright 
BOOK YOUR SEAT NOW @₹499/- + GST ONLY
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge