नमस्कार मित्रांनो,
OpenAI च्या CHAT-GPT ने लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या चर्चेत असलेलं हे CHAT-GPT म्हणजे काय, ते कसे वापरायचे, ते मोफत आहे की नाही, याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे असे आणि इतर अनेक प्रश्न याच्या विस्तृत वापरामुळे अनेकांना पडले आहेत. हेच समजून घेऊया ! सोप्या मराठीतून ! ऑनलाईन आणि live ट्रेनिंग मध्ये. |
🗓️ Date - 28 July 2023
🕦 Time - 8.15 PM
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com