Power of futures & options trading

फ्युचर्स आणि ऑप्शन्स या मार्केट मधील सर्वाधिक पैसे मिळवून देणारा प्रकाराबद्दल माहिती देणारा जबरदस्त मास्टरक्लास !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live 


 21 June 2022 | 7.30 PM
Book your seat now for free !
Power of Futures & Options Trading

फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग हा स्टॉक / करन्सी / कमोडिटी मार्केट मधील सर्वाधिक पैसे मिळवून देणारा प्रकार. कॅश मार्केट च्या तुलनेत छान लेवरेज (उधारी) तर मिळतेच पण आपल्या शॉर्ट पोजिशन्स काही आठवडे / महिने आपण होल्ड करू शकतो.


स्टॉक मध्ये दिवसाला सहज १०-२०% तर एक्सपायरी ला बॅंकनिफ्टी बर्याचदा दहापट नफा देतो. अजूनही अज्ञानामुळे आपण ह्या क्षेत्रापासून लांब आहोत.

ह्यामध्येही स्ट्रॅटेजी वापरल्यास आपली जोखीम खूप कमी होते आणि हमखास उत्पन्न मिळते. ऑप्शन्स रायटिंग हा तर मंथली पगारच.
चला तर मग 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग' मधील सर्व बारकावे खूप सोप्या भाषेत समजावून घेऊयात. 
Picture
आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.​

  • Date - 21 June 2022
  • Time - 7.30 PM
  • No recording / No Replay / Only Live session
Book your seat now for free !

या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?

  • कॅश ट्रेडिंग म्हणजे काय?
  • डेरीवेटीव्ह ट्रेडिंग म्हणजे काय?
  • फ्युचर्स ट्रेडिंग - बेसिक्स
  • ऑप्शन्स ट्रेडिंग बेसिक्स
  • भांडवल किती?
  • लोक का हरतात?
  • डेरीवेटीव्ह ट्रेडिंग मधील धोके
  • लॉट साईझ आणि मार्जिन
  • डेरीवेटीव्ह ट्रेडिंग ट्रेड सेटअप
  • ऑप्शन्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय?
  • निफ्टी आणि बँकनिफ्टी ट्रेडिंग
  • एक जबरदस्त Bank Nifty Expiry Strategy
  • प्रश्नोत्तरे 
​
Book your seat now for free !

Trainer

Share Market Expert

Mr. rajesh sangle

स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा एकूण १५ वर्षाचा अनुभव. 

FIIs (Foreign Institutional Investors - HSBC आणि Deutsche Bank) मधील इंग्लंड व भारतातील १२ वर्षाचा मोठा अनुभव. 
स्टॉक मार्केट एक्स्पर्ट कोच, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर.
Picture
Book your seat now for free !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर  माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images