Power of Futures & Options Trading
फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग हा स्टॉक / करन्सी / कमोडिटी मार्केट मधील सर्वाधिक पैसे मिळवून देणारा प्रकार. कॅश मार्केट च्या तुलनेत छान लेवरेज (उधारी) तर मिळतेच पण आपल्या शॉर्ट पोजिशन्स काही आठवडे / महिने आपण होल्ड करू शकतो. स्टॉक मध्ये दिवसाला सहज १०-२०% तर एक्सपायरी ला बॅंकनिफ्टी बर्याचदा दहापट नफा देतो. अजूनही अज्ञानामुळे आपण ह्या क्षेत्रापासून लांब आहोत. ह्यामध्येही स्ट्रॅटेजी वापरल्यास आपली जोखीम खूप कमी होते आणि हमखास उत्पन्न मिळते. ऑप्शन्स रायटिंग हा तर मंथली पगारच. चला तर मग 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग' मधील सर्व बारकावे खूप सोप्या भाषेत समजावून घेऊयात. |
आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.
- Date - 22 September 2021
- Time - 7.30 PM
- No recording / No Replay / Only Live session
या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
|
|
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com