धम्माल मस्ती रंगांसोबत !

मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणारी छोट्या कलाकारांसाठी उन्हाळी  १५ दिवसीय जबरदस्त कार्यशाळा !

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

Age Group - 7 to 14 Years


2 May To 16 May 2022  | 7.00 PM
BOOK YOUR SEAT NOW ! ₹1499/- ONLY
चित्रकलेची आवड सर्वांनाच असते पण लहान मुलांमध्ये हे प्रमाण जरा जास्तच असतं. शिवाय चित्र काढणे हा मुलांच्या कल्पकतेला आणि मानसिक आरोग्याला वळण देणारा एक सुंदर व्यायाम आहे. तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांमधली हीच निरागस आवड आणि कल्पकता जापूया नेटभेट सोबत !

नेटभेट परिवारातील छोट्या कलाकारांना या रंगांच्या दुनियेची ओळख व्हावी, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा आणि यातील गम्मत त्यांना अनुभवता यावी यासाठी "धम्माल मस्ती रंगांसोबत !" ही खास १५ दिवसीय कार्यशाळा आम्ही घेऊन आलो आहोत.

चित्रकाढण्यासाठी लागणार्‍या विविध साहीत्याची ओळख, त्याचा वापर, आकार, मांडणी, रंगसंगती अशा अनेक गोष्टी या 15 दिवसांच्या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत.

Age Group - 7 to 14 Years

Date - 2 May To 16 May 2022
Time - 7 PM to 8 PM

या कार्यशाळेत आजच सहभागी व्हा आणि सुट्टीतील कोणतेही प्लॅन रद्द न करता जेथे  जाल तेथून ऑनलाईन शिका !
Picture
BOOK YOUR SEAT NOW ! ₹1499/- ONLY
Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹ 1499

प्रमुख वैशिष्ट्ये 
​१. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन 
२. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा 
३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 
३६५ दिवसांसाठी उपलब्ध 
४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट 
Picture

साहीत्य

  1. पेन्सिल रबर, स्केचपेन सेट
  2. पोस्टर कलर्स, वॉटर करर्स, ऍक्रॅलिक कलर्स 
  3. ब्रशेस नंबर - ०,१,३,५,७
  4. स्पंज
  5. इअर बड्स
  6. सॅम्ड पेपर १ टो २
  7. ड्रॉईंग पेपर A4 /ड्रॉईंग बुक
  8. ट्रेसिंग पेपर्स
  9. कलर चार्ट पेपर - २ ते ३ (Any Colour)
  10. ऑईल पेस्टल
  11. स्मॉल साईझ कॅनव्हास
BOOK YOUR SEAT NOW ! ₹1499/- ONLY

या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?

  • पेन्सिलची ओळख व वापर
  • रेषांचा आभ्यास / सराव
  • रेषांची गम्मत आणि त्या काढण्याच्या टेक्निक्स
  • ऑईल पेस्टलचा वापर आणि मॅजिकल वर्क
  • ऑईल पेस्टलमधून शेडींग पेटींग
  • विविध भौमितीक आकारातून चित्रांची निर्मिती 
  • प्राणी, पक्षी, जलचर, निसर्ग अशा विविध विषयांवर चित्र रेखाटने 
  • विविध रंगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून चित्र रंगवणे 
  • जलरंगांची (वॉटर कलर्स) ओळख आणि हाताळणी
  • रंगसंगती / रंगांची जादूई दुनिया प्रयोग
  • पेपर पासून कॅनव्हास पर्यंत विविध पृष्ठभागांवर चित्र रेखाटने आणि रंगवणे 
  • पेंटिंगसाठी आवश्यक स्टेप्स ​( टेक्निक्स , आकार , रंग , मांडणी , रंगसंगती, पॉझिटीव्ह नेगेटीव्ह स्पेस )
  • खडूचे रंग,जलरंग,ऍक्रॅलिक या रंगांचा  वापर   
book your seat now @ 1499/- only
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
BOOK YOUR SEAT NOW ! ₹1499/- ONLY

Trainer

SUJATA BHARAT PARTE

Qualification -
  • A.T.D ( Art Teacher Diploma ) JJ School of Art , Mumbai
  • G. D. ART , L. S. Raheja , Bandra 
  • ART MASTER , Mumbai
​
Profession -
  • Presently working as an ART & CRAFT TEACHER in SRI MA 
  • Conducting various workshops ,  competitions. And National Level & State Level Drawing & Poster Competitions
  • Managing Elementary / Intermediate  Grade Exam Center since 2002.​
  • Work as an Warli artist in D.S.E.R.T ( Department of Education Research Training ) BANGLORE 
Picture
BOOK YOUR SEAT NOW ! ₹1499/- ONLY
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge