Fear of public speaking
आत्मविश्वासाने बोला : भाषणाची भीती कशी घालवावी ?
स्टेज फ्राइट कसा जिंकायचा, तुमचे विचार स्पष्टपणे कसे मांडायचे आणि लोकांसमोर प्रभावीपणे कसे बोलायचे हे शिका नेटभेटच्या विनामूल्य प्री-रेकॉर्डेड कोर्समध्ये ! शिका ! सोप्या मराठीतून !
□ - November 22, 2024
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
या free कोर्समध्ये तुम्हाला मिळेल
✅भाषणाची भीती दूर करण्यासाठी सिद्ध झालेल्या टेक्निक्स
✅ प्रभावी भाषणे तयार करण्यासाठी आणि देण्यासाठी टिप्स ✅ नर्व्हसनेस ला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याची कौशल्ये |
✅ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्टेज presence सुधारण्यासाठी स्ट्रॅटेजिस
✅ प्रेक्षकांच्या प्रश्नांना सहजपणे हाताळण्याच्या पद्धती |