वेदनामुक्त आयुष्याची गुरुकिल्ली - FM4 Therapy !
​गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी किंवा मणक्याचे दुखणे कायमचे आणि पूर्णपणे बरे करा ! कोणत्याही औषधांशिवाय, शस्त्रक्रियेविना, फिजिओ, किंवा मालिश न करता !

□ - April 12 & 13, 2025
⏰ - 8:00 PM & 11 AM
⏳ - 2 Hours per day
□ - 2 Days Live Sessions
Picture
Book Now >> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-
✅वेदनेची मूळ कारणे ओळखून ती दूर करा आणि पाठ, मान व गुडघेदुखीपासून दीर्घकाळासाठी मुक्ती मिळवा.

✅कोणत्याही औषधांची, शस्त्रक्रियेची किंवा वेदनाशामक गोळ्या घेण्याची गरज नसल्यामुळे संभाव्य दुष्परिणाम टाळा.
​​
✅वारंवार क्लिनिकला भेटी देणे, इंजेक्शन किंवा विविध उपचारांची गरज नसल्याने तुमचा वेळ व पैसा दोन्ही वाचवा.
✅कोणत्याही विशेष उपकरणांशिवाय घरीच सराव करून आपल्या दुखण्यांवर आराम मिळवा.


✅ स्नायू बळकट करणे, लवचिकता वाढवणे अशा नैसर्गिक तंत्रांवर भर देऊन एकूण तंदुरुस्ती सुधारा.
​
​​​
​✅ सततच्या वेदनांमुळे निर्माण होणारा मानसिक ताण कमी करून आत्मविश्वासाने जीवनाचा आनंद घ्या.
Workshop is on 12 April 2025 At 8 PM & 13 April 2025 At 11 AM
***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

Live Only, No Recording

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

तुमच्या सततच्या वेदना तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम करत आहेत का?
​

औषधं, फिजिओ किंवा इंजेक्शनवर तुम्ही मौल्यवान वेळ व पैसा वाया घालवत आहात का ?​​
जुन्या पारंपरिक व्यायाम किंवा इतर थेरपींचा वापर करूनही वेदनांपासून सुटका झाली नाही का?
तुमच्या वेदना कायमस्वरूपी मिटविण्यासाठी कोणती पद्धत खरंच उपयुक्त ठरेल याबद्दल तुम्ही गोंधळात पडला आहात का?
वेदनेमुळे तुमच्या दररोजच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत का, ज्यामुळे तुम्हाला संधी गमवाव्या लागत आहेत?
अनेक उपाय करूनही वेदनेत फरक पडत नसल्यामुळे तुमचे मनोधैर्य खचत आहे का?

जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय" असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात ! अनेक रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनात याच समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
आता घरी बसूनही तुमच्या वेदना कायमस्वरूपी कमी करणे तुम्हालाही शक्य आहे!

Book Now >> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

आम्ही आतापर्यंत हे करून दाखविले आहे :​

8000+
मणका, गुडघे व मानदुखी यशस्वीपणे कमी झाले!
1000+
टाळलेल्या शस्त्रक्रिया!
₹50 कोटी+
10 वर्षांत रुग्णांचे वैद्यकीय खर्च वाचवले!
वेदनामुक्त आयुष्याची गुरुकिल्ली - FM4 Therapy या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
​
Book Now >> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या दोन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिरात आपण काय शिकणार आहोत -

Picture
✅Step 1
मणका, मान किंवा गुडघेदुखीचे मूळ कारण शोधण्यासाठी अत्याधुनिक तपासणी चाचण्या घरच्याघरीच कशा कराव्या जेणेकरून केवळ वरवर माहिती न मिळता मूळ समस्या समजू शकेल.

✅Step 2
स्नायूंमधील वेदना निर्माण करणाऱ्या गाठी ओळखून सोप्या पद्धतीने सोडविण्याची पद्धत, ज्यामुळे औषधांशिवायही तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

✅Step 3
दुखत असलेल्या भागांना बळकट करण्यासाठी अगदी सोपे व्यायाम प्रकार, ज्यामुळे तुमच्या हालचाली सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण होतात.

✅Step 4
शरीराची लवचिकता वाढवा व शरीराचे वाकणे किंवा ताणणे सोपे करा, जेणेकरून चालणे किंवा वस्तू उचलणे अशा दैनंदिन हालचाली वेदनामुक्त होतील.
Book Now >> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९००० मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📘 - Back To Basics A Guide To Spine Care
​ (PDF E-book)
​
Bonus 2
📘 - Comprehensive Guide To Spine Care Keeping Your Backbone Strong and Healthy
​(PDF E-book) 
Bonus 3
📘 - Comprehensive Guide To Knee Care : Exercises and Tips For a Healthy Joint
​(PDF E-book)
Bonus 4
💡 - Lifestyle Tips for Knee Care
(PDF E-book)

Bonus 5
🏋️‍♀️- Lifting Techniques and Preventing Back Strain
​(PDF E-book)
Book Now >> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-

तुमच्या सारख्याच अनेक मराठी बांधवानी नेटभेटच्या ​या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी पासून अराम मिळवला आहे. तुम्हीही त्यापैकी एक होऊ शकता.

>> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-

प्रतिक्रिया 

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture

हे मार्गदर्शन कोणासाठी आहे?

👉 व्यस्त कर्मचारी / व्यावसायिक
ज्यांना त्रासदायक पाठदुखी, मानदुखी किंवा गुडघेदुखीमुळे दररोजची कामे करण्यात अडचणी येत आहेत.
​

👉डेस्क जॉब करणारे कर्मचारी
जे बराच वेळ बसून काम करतात आणि पोश्चर सुधारण्यासाठी किंवा पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी मार्ग शोधत आहेत 
​
👉 ज्येष्ठ नागरिक (55+)
जे सौम्य पण प्रभावी तंत्रांनी वेदना कमी करून पोश्चर सुधारू इच्छितात, जेणेकरून हालचालींमध्ये अधिक सोय व आराम मिळेल

👉व्यस्त किंवा काम करणाऱ्या महिला
ज्या घरकाम अथवा नोकरीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक वेदनांमुळे दैनंदिन कामकाज हाताळण्यात त्रस्त होत आहेत.​
>> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
प्रशिक्षकांची ओळख - श्री. सौरभ कुलकर्णी

आरोग्य व फिटनेस क्षेत्रात 18 वर्षांचा अनुभव असलेल्या श्री. सौरभ कुलकर्णी यांनी आतापर्यंत 9,000 हून अधिक रुग्णांना दीर्घकालीन वेदनांपासून मुक्त होण्यास मदत केली आहे. यात पाठदुखी (साइटिका, हर्नियेटेड डिस्क), मानदुखी (सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस), गुडघेदुखी आणि टेनिस किंवा गोल्फर एल्बो सारख्या स्थितींवरही यशस्वी उपाय केले गेले आहेत.
Picture
>> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-
1. FM4 थेरपी म्हणजे काय?
FM4 थेरपी ही सिद्ध झालेली ४ स्टेप्स उपचार पद्धती आहे, जी मणका, मान , कंबर व गुडघे यांच्या वेदनांची मूळ कारणे दूर करते. यात कारण ओळखणे, स्नायूंमधील ताण मुक्त करणे, कमजोर स्नायू बळकट करणे आणि लवचिकता वाढवणे अशा टप्प्यांचा समावेश असतो.
2. तुम्ही हा उपचार कसा देता?
या उपचारात काही सोपे व्यायाम प्रकार आहेत जे आम्ही ऑनलाईन zoom च्या माध्यमातून live शिकवितो आणि करून घेतो.
3. हे मार्गदर्शन शिबीर जॉईन करण्यासाठी विशेष उपकरणांची गरज आहे का?
नाही . कोणत्याही विशिष्ट उपकरणांची गरज नाही. आपण घरच्या घरीच हे व्यायाम प्रकार करू शकता.
4. हे मार्गदर्शन शिबीर बाजारातील इतर पर्यायांपेक्षा कसे वेगळे आहे?
FM4 थेरपी ही सरकारमान्य पेंटन्ट मिळविलेली एकमेव उपचार पद्धती आहे. आणि ही पद्धती भारतात केवळ श्री. सौरभ कुलकर्णी हेच शिकवितात. 
5. खूप गंभीर स्थितीतही तुम्ही कायमस्वरूपी वेदनामुक्तीची हमी देता का?
मणका, मान , कंबर व गुडघेवरील ९ ५ % वेदना FM4 पद्धतीने कायमच्या दूर करता येतात.
6. मी live ऑनलाईन सत्र कसे जॉईन करू शकतो/शकते?
नोंदणी केल्यानांतर लगेचच आपल्याला Whatsapp आणि ईमेल द्वारे zoom लिंक पाठविण्यात येईल. तसेच दोनीही दिवशी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आठवण करून देण्यासाठी मेसेज पाठविण्यात येईल. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण live ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होऊ शकता.
7. या दोन दिवसीय शिबिराचे रेकॉर्डिंग मिळेल का ?
हे शिबीर केवळ live पाहता येते. याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येत नाही
8. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-

Certificate of participation - Pain Free life with FM4 !

Picture
>> Pain Free life with FM4 ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled