स्वानंद संगीत - बासरी
बासरी शिकण्याचे तुमचे स्वप्न आता घरबसल्या करा पूर्ण !
Free Demo Session

28 March 2025 | 8:00 PM

​मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live
book your seat now ! free !
BOOK YOUR SEAT NOW ! fREE !
नमस्कार मित्रांनो🙏,
 
​बासरीची धून ऐकली की मन अगदी प्रसन्न होतं. अशी एखादी मंत्रमुग्ध करणारी धून आपल्यालाही वाजवता यावी असं बऱ्याच वेळेला मनात येतं...स्वतःसाठी! मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं हे स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या बासरी शिकण्याची सुवर्णसंधी - "स्वानंद संगीत - बासरी"

👉 Free Demo Session
​

🗓️  Date - 28 March 2025
🕦 Time - 8.00 PM
👉 🪈 कोर्सबद्दल महत्वाची माहिती 
  • कालावधी -  ३ महिन्याचा ऑनलाईन  कोर्स 
  • आठवड्यातून दोन दिवस 
  • सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 365 दिवस पाहण्यासाठी उपलब्ध
  • WhatsApp Group Support 
  • ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र​
Picture
Picture
👨‍👩‍👧‍👦 हा कोर्स कोणासाठी ?
  • Flute अजिबात न येणाऱ्या पण शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी 
  • वयाची कोणतीही अट नाही ​
  • सुरुवातीला घरी बासरी असण्याची आवश्यकता नाही
📝 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
  • बासरी वाद्याची प्राथमिक माहिती
  • बासरी धरणे, त्यातून आवाज काढणे,शुद्ध,कोमल स्वर वाजवणे
  • काही प्राथमिक पाठ
  • सोपी छोटी गाणी
  • लय आणि तालाचा प्राथमिक अभ्यास
  • गाणं अधिक गोड कसं वाटेल याबाबत टिप्स
Picture
book your seat now for free demo session
👨‍💼आपले मार्गदर्शक 

विक्रम विवेक सरदेशपांडे.

Picture
🪈 बासरी प्रशिक्षक व संगीतोपचार तज्ज्ञ – परिचय
  • M.A. संगीत (बासरी) – भारती विद्यापीठ, पुणे
  • संगीत विशारद (बासरी) – अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई
  • मध्यमा पूर्ण (तबला) – अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई
  • मान्यताप्राप्त संगीतोपचार तज्ज्ञ (Music Therapy Practitioner)
  • मान्यताप्राप्त विद्यार्थी समुपदेशक
🎶 शिक्षण व मार्गदर्शन
  • बासरीचे प्राथमिक ते विशारदपर्यंत शिक्षण गोडसे वाद्यवादन विद्यालय, नारायण पेठ, पुणे
  • ज्येष्ठ बासरीवादक कै. पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे ३ वर्ष मार्गदर्शन
  • गेल्या ३ वर्षांपासून ज्येष्ठ बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडे प्रगत शिक्षण सुरू
👨‍🏫 अनुभव
  • १५ वर्षांहून अधिक अनुभव – बासरी शिकवण्याचा
  • पुण्यातील काही शाळांमध्ये संगीत शिक्षक व बासरी शिक्षक म्हणून कार्य
  • २० वर्षांहून अधिक अनुभव – २० पेक्षा अधिक शाळांमध्ये घोषपथक (शालेय बँड) प्रशिक्षक म्हणून कार्य
  • सुगम संगीत, कथ्थक नृत्य व विविध वाद्यवृंद कार्यक्रमांत बासरीसह सहभाग
  • संगीत व आरोग्य यांचा संगम – निद्राविषयक शोधप्रकल्पांत बासरी वादनाचे ध्वनिमुद्रण व वैयक्तिक संगीतोपचार
📚 वर्ग व प्रशिक्षण
  • ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमातून बासरी शिकवण्याचे वर्ग पुण्यात नियमित सुरू
​BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर  माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com
BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled