नमस्कार मित्रहो,
सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे हि काळाची गरज झालेली आहे व त्या करिता सर्वांगीण व्यायाम व त्या करिता सकस व पूरक आहार कसा असावा याची शास्त्रशुध्द माहिती सह व्यायाम करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. फिटनेस मास्टर अकॅडमी हि असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व देणारी आंतरराष्ट्रीय सर्टीफाईड कोर्सेस राबवणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन व फिटनेस मास्टर अकॅडमी ऑफ हेल्थ & फिटनेस सायन्स पुणे यांच्यातर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, एक जबरदस्त ऑनलाईन कार्यशाळा - Dietician व sports Nutrition क्षेत्रात आकर्षक करिअर कसे घडवावे? How to build lucrative career in Fitness & Nutrition Field? |
फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मीळवायचे हे जाणून घायचे असेल तर आजच नेटभेट व फिटनेस मास्टरच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.
Date - 24 March2022
Time - 5.30 PM To 6.30 PM
Date - 24 March2022
Time - 5.30 PM To 6.30 PM
या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
✔️ Dietician & Sports Nutrition या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि नोकरीच्या संधी ?
✔️ या क्षेत्रात कोणकोणत्या मार्गाने व किती उत्पन्न कमावता येते ? ✔️ घर बसल्याच आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ? |
✔️कोविड च्या काळात फिटनेस व न्यूट्रिशन क्षेत्र कशा प्रकारे पुढे जात आहे ?
✔️ग्रुप क्लास कोचिंग साठी प्रत्यक्षात आणि ऑनलाईन सेवा कशा द्याव्यात ? ✔️ फिटनेस आणि न्यूट्रिशन क्षेत्रात यशस्वी करिअर कसे करावे ? |
TrainerSourabh Kulkarni
|
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल/whatsapp द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com