ETF Investing Strategy ! ETF मध्ये स्मार्ट गुंतवणूक कशी करायची, पोर्टफोलिओमध्ये विविधता कशी आणायची, रिस्क कशी कमी करायची,शेअर्स आणि म्युच्युअल फंड असा दोघांचा एकत्रित पणे फायदा कसा घ्यायचा हे सोप्या मराठीतून शिका!
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - December 21, 2024
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅दीर्घकालीन आर्थिक लक्ष्ये आणि स्वातंत्र्य गाठण्यासाठी उत्तम पर्याय
✅शेअर्समध्ये गुंतवण्याची रिस्क कमी होते आणि म्युच्युअल फंड मॅनेजरच्या रिसर्चचा, त्यांच्या अभ्यासाचा फायदा देखील मिळवता येतो. ✅ कमी Risk आणि जास्त चांगला नफा अशी ही खूप चांगली गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी आहे. |
✅ ETF मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले सर्व ज्ञान अवघ्या काही तासांत मिळवा.
✅ ETF गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन विकसित करता येईल. ✅ ETF गुंतवणुकीबद्दल सविस्तर माहिती आणि त्यामध्ये गुंतवणुकीची सर्वात Best स्ट्रॅटेजी |