Equity Research for Beginners !

स्टॉक ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय, कुठला स्टॉक “चांगला” आहे हे कसं समजतं, कंपनीचं भविष्य, तिचा बिझनेस, नंबर आणि फंडामेंटल्स कसे अभ्यासायचे हे सगळं समजून घ्या ! या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि स्वतः स्टॉक निवडण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा आणि आत्मविश्वासाने तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू करा !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! ) 

□ - April 15, 2026
⏰ - 8:00 PM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> Register Now ! Free !
✅ Equity Research म्हणजे फक्त नंबर्स नाहीत ! कंपनीची गुणवत्ता, बिझनेस मॉडेल, जोखीम आणि दीर्घकालीन क्षमता ओळखण्याचे कौशल्य या सत्रात शिकाल.

✅ कंपनीच्या आर्थिक अहवालांचा (Balance Sheet, P&L, Cash Flow) सोप्या उदाहरणांसह अभ्यास — अगदी नवशिक्यांसाठी!

✅ Valuation कसं करायचं? P/E, P/B, ROE, ROCE, Debt Levels, Moat… हे शब्द आता अवघड वाटणार नाहीत!
✅ गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या संकेतांकडे लक्ष द्यावे याचं प्रॅक्टिकल मार्गदर्शन.


✅ दीर्घकालीन मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी हवी असलेली बेसिक फंडामेंटल अ‍ॅनालिसिस स्किल्स.

✅ यापूर्वी कधीही स्टॉक विकत घेतला नसला तरी, आत्मविश्वासाने गुंतवणूक सुरू करण्यासाठी एक स्पष्ट, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक.
Workshop is on 15th April 2026 from 8:00 PM - 10:00 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

​विनामूल्य ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला चांगले स्टॉक्स कसे निवडावेत हे शिकायचं आहे.
 मला गुंतवणूक आत्मविश्वासाने करायची आहे!
​
​​

मी अंदाजाने गुंतवणूक केली आणि नुकसान झालं — आता योग्य पद्धतीने शिकायचं आहे.
 मला कंपनीची फंडामेंटल्स समजून घ्यायची आहेत.​
मला Balance Sheet, P&L Report कसे वाचावे हे जाणून घ्यायचं आहे.
YouTube videos पाहून अजूनही गोंधळ उडतो — आता structured learning हवं आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Equity Research for Beginners ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Register Now ! Free !
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

* तुम्ही पूर्णपणे नवीन असाल तरीही कंपन्यांचे फंडामेंटल्स सहज समजू शकतात.
* योग्य पद्धतीने विश्लेषण केल्यास “गुड स्टॉक” आणि “बॅड स्टॉक” यातला फरक स्पष्ट दिसू लागतो.
* चुकीची गुंतवणूक टाळता येते, नुकसान कमी करता येते.
* दीर्घकालीन Wealth Building साठी उत्तम निर्णय स्वतः घेता येतात.
* स्वतःची लहानशी equity research skillset तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा बदलू शकते.

 नेटभेटच्या Equity Research For Beginners ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.​
>> Register Now ! Free !

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📌 What is Equity Research? – कंपनीचं विश्लेषण म्हणजे काय आणि ते गुंतवणुकीत का महत्त्वाचं आहे?
📌 Understanding Financial Statements – Balance Sheet, Profit & Loss Statement, Cash Flow Reports कसे वाचायचे?
📌 Key Ratios – ROE, ROCE, PE Ratio, Debt-Equity, Operating Margin, आणि त्यांचा उपयोग.
📌 Moat & Business Quality – कोणत्या कंपन्यांमध्ये टिकावाची क्षमता जास्त असते?
📌 Valuation Basics – एखादा स्टॉक महाग आहे की स्वस्त हे कसं ओळखायचं?
📌 Risk Assessment – कंपनीतील संभाव्य धोके आणि red flags कसे ओळखायचे?
📌 Step-by-Step Research Framework – नवशिक्यांसाठी company analysis ची एक स्पष्ट प्रॅक्टिकल पद्धत.
📌 How to Build Your Portfolio – आपल्या ध्येयांसाठी योग्य स्टॉक्स कसे निवडावेत?
📌 Taxation Basics – Equity investment मध्ये लागू होणारे कर.
>> Register Now ! Free !

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📘 - List of 10 Fundamentally Strong Stocks for long term investing
Bonus 2
⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life 
Bonus 3
🗂️ - Household Budget Sheet
>> Register Now ! Free !

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांच्यासाठी शेअर मार्केट हा विषय नवीन आहे, ज्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची आहे.
👉 गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण कंपनी कशी निवडायची माहित नाही.
👉 शेअर मार्केटविषयी पूर्वज्ञान नसलेले नवशिके.
👉 विद्यार्थी, फ्रीलान्सर्स आणि वर्किंग प्रोफेशनल्स.
👉 गृहिणी ज्यांना गुंतवणूक शिकायची आहे.
👉 निवृत्त व्यक्ती ज्यांना सुरक्षित आणि माहितीपूर्ण गुंतवणूक करायची आहे.
👉 ज्यांनी नुकसान अनुभवले आहे आणि आता योग्य ज्ञान हवं आहे.
👉 ज्यांना फंडामेंटल अ‍ॅनालिसिस शिकून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे.
>> Register Now ! Free !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Register Now ! Free !
​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक १५​ एप्रिल २०२६​ रोजी रात्री ८:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला दोन  तासात विषय समजेल का ?
होय. दोन तासात हा विषय समजेल. यामध्ये स्ट्रॅटेजी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येते त्यामुळे तुम्हाला ती समजणे आणि वापरणे सोपे जाते. मार्केट ट्रेडिंगचा कोणताही अनुभव नसला तरीही !
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Register Now ! Free !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture