​Art OF Effective Leadership

प्रत्येकामध्ये लीडर बनण्यासाठी काही विशिष्ट गुण असतात आणि या गुणांना जर कौशल्याची साथ असेल तर आपण एक Effective Leader बनू शकतो. असे Effective Leader बनण्यासाठी नेमक्या कोणत्या कौशल्यांची गरज आहे? आणि ती कौशल्य आपण कशा प्रकारे आत्मसात करु शकतो? हे शिकवणारा एक जबरदस्त ऑनलाईन मास्टरक्लास !

मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 
31 March 2021 |  7:00 PM 
"लीडर होणे म्हणजे एखादे स्थान मिळवणे किंवा नाव कमवणे नाही,
तर लीडर म्हणजे एका व्यक्तिने दूसर्‍या व्यक्तिच्या आयुष्यावर प्रभाव पाडणे आहे."

या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल - 

१. लीडर बनण्यासाठी कोणकोणत्या Qualities ची आवश्यकता असते
२. कोणकोणते नवे Skills शिकून आपण एक उत्कृष्ट लीडर बनू शकतो
३. लीडरशीप ची काही Practical उदाहरणे
४. एक Effective Leader बनण्यासाठी आपण स्वतः नेमके काय केले पाहीजे याची स्टेप बाय स्टेप कृती योजना  

एक उत्कृष्ट लीडर बनून लोकांपर्यंत आपले विचार आणि कल्पना पोहोचवण्याची इच्छा आहे !
तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा !
हा मास्टरक्लास कोणासाठी  - 

- 
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
-
Sales & Marketing Professionals

 Date - 31 March 2021
 Time - 7:00 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled