Ecommerce Business Expert

आपल्या सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्राची भूमिका समजून घेऊया ! मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःला आणि इतरांना चांगल्या पद्धतीने समजून घ्या, तुमची नाती सुधारा, तुमची mental health मजबूत करा, आणि रोजच्या जीवनात clarity आणा !
(तांत्रिक पार्श्वभूमीची गरज नाही - फक्त उत्सुकता आणि शिकण्याची इच्छा हवी!)

□ - One Year Access
□ - ₹699
⏳ - 10+ Hours
□ - Pre-recorded Courses
Picture
>> Ecommerce Business Expert ! Only ₹699/-
✅ आपले व्यक्तिमत्व कसे तयार होते आणि ते तुमचे विचार, भावना आणि वागणुकीवर कसा परिणाम करते. ​
​
✅ आपले बालपण आणि सध्याच्या emotional responses मध्ये काय संबंध आहे. ​
​
✅ REBT (Rational Emotive Behavior Therapy) वापरून नकारात्मक विचार  कसे ओळखायचे, मॅनेज करायचे आणि बदलायचे. ​

✅ सोप्या psychological tools वापरून तुमच्या emotions, actions आणि interactions वर clarity आणि control मिळवा.
✅ Family dynamics आणि therapy-based communication च्या ज्ञानाने तुमचे relationships मजबूत करा.  ​

✅ Emotional crises च्या वेळी स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना Mental Health First Aid कसे द्यायचे.
  ​
✅ जीवनाला अर्थपूर्ण बनवणारे काय आहे आणि तुमची personal story तुमचे decisions, purpose आणि happiness कसे ठरवते.  ​
​
✅ Depression, anxiety, panic attacks, OCD आणि suicide prevention याबद्दल सोप्या भाषेत सखोल माहिती शिका
​🎁 Special Offer Price !

₹ 699/- + GST ONLY
​One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
​Course 1 -
Let's Learn Psychology To Enrich Our Lives !
​मानसशास्त्र 🧠 म्हटलं की सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय! हा विषय जितका सोपा तितकाच गहन आहे, आणि तेवढाच महत्त्वाचा!📝 मानसशास्त्र हे केवळ मानसिक विकार, समुपदेशन आणि थेरपी सत्रांपुरते मर्यादित नाही, तर हा आपल्या दैनंदिन  जीवनातील फार महत्वाचा भाग आहे.

इतरांशी संवाद 🗣️ साधण्यापासून ते जीवनातील सर्वात कठीण निर्णय 🙋‍♂️ घेण्यापर्यंत, मानसशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्व पैलूंमध्ये आपली भूमिका बजावते. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य👨‍⚕ हे बऱ्याचअंशी आपल्या मानसशास्त्राशी निगडीत आहे.

अशा या  मानसशास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यात तुम्हाला स्वारस्य आहे का ? तुम्हाला सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्राची भूमिका जाणून घ्यायची आहे का ? तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये
​
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ माणूस आणि इतर प्राण्यांमधील फरक
✅ मेंदू, विचार, भावना आणि आचार
✅ सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे नक्की काय ?
✅ आणि सर्वांगीण आरोग्याची गुरुकिल्ली  

Picture
Course 2 -
How Is A Person's Personality Formed​
❓ आपले व्यक्तिमत्व नक्की कसे विकसित होते?
❓ आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणत्या गोष्टी अनुवंशिकतेने येतात आणि कोणत्या अनुभवाने ? 
❓ व्यक्तिमत्व विकासाबद्दलचे ज्ञान आपल्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते?
असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का ? तर नेटभेट च्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा आणि जाणून घ्या,
✅ मेंदू - स्मरण शक्ती, ध्यान, एकाग्रता 
✅ माणसाला घडवते काय? अनुवंशिकता कि पालनपोषण
✅ यावर काही प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांचे विचार
✅ काही प्रसिद्ध मानसशास्त्रीय प्रयोग

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ 
व्यक्तीमत्व म्हणजे काय ?
✅ व्यक्तिमत्व विकास का महत्त्वाचा आहे ?
✅ माणसाला काय घडवते ?  
✅ व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काय करावे?

Picture
Course 3 -
Interrelationship Between Personality Development & Childhood​
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी बालपण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपले चारित्र्य, वर्तन आणि वृत्ती ज्या आधारावर विकसित होतात त्याचा पाया या काळात घातला जातो. बालपणातील अनुभव, परस्परसंवाद आणि वातावरण व्यक्तिमत्व गुणांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
आपले बालपण आणि आपले आत्ताचे व्यक्तिमत्व यांचा काय संबंध आहे?
आपल्या मुलांना घडवताना याबद्दलचे ज्ञान उपयोगी ठरू शकते का ?
असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का ? तर नेटभेट च्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा आणि जाणून घ्या,

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? 
✅ माणसाला एकमेकां सारखे आणि वेगवेगळे काय बनवते? 
✅ विकासात्मक मानसशास्त्र 
✅ बालपण आणि त्याचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम​

Picture
​Course 4 -
What is personality?​
व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, वागणूक, भावना यांचा एक युनिक पॅटर्न जो त्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं करतो. व्यक्तिमत्त्वाबद्दल अभ्यास मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि जिज्ञासू मनांना अनेक दशकांपासून उत्सुक करतो आहे. तज्ज्ञांनी व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी अनेक वर्षे संशोधन केले आहे, जे मानवी वर्तन आणि ओळखीच्या मुख्य पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे. 
तज्ज्ञांनी व्यक्तिमत्त्वाबद्दल केलेले हे संशोधन आपल्यासाठी उपयोगी आहे का? त्यांच्या मते व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके काय?
असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का ? तर नेटभेट च्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा आणि जाणून घ्या,

👉 ​या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
✅ सिगमुंड फ्रोईड ची व्यक्तिमत्वाची संकल्पना 
✅ माणूस असा का वागतो - इगो डिफेन्स 
✅ कार्ल युंगची व्यक्तिमत्त्व संकल्पना
✅ व्यक्तिमत्वाचे पाच पैलू
✅ व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो का ? कसा करायचा?

Picture
​Course 5-
Interrelationship between Thoughts, Emotions and Actions​
आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा आपले विचार, भावना आणि कृती यांच्यातील गुंतागुंतीचा अनुभव घेतो. हे घटक एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात याबद्दल समजून घेणे आपल्यामध्ये आत्म-जागरूकता, चांगले निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करू शकते.  
आपल्या भावना, विचार आणि कृती यांचा काही परस्पर संबंध असतो का ?
यांच्यामधील गुंतागुंतीचे नाते समजून घेणे आपल्या वैयक्तिक वाढीसाठी किती महत्वाचे आहे ?
तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये

👉 ​या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
​✅ विचार, भावना आणि कृती ह्यांच्या परस्पर संबंध 
✅ आपली विश्वास प्रणाली (Belief system) आणि काही वैचारिक विकृती (cognitive distortions) कसे आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि परस्पर संबंधांवर परिणाम करतात? 
✅ CBT अर्थात Cognitive behavioral therapy वापरून नकारात्मक विचार कसे थांबवता येतील ?
✅ 4 Ps of CBT 
✅ Demonstration of CBT with practical, everyday issues

Picture
​Course 6 -
Your Daily Life, Life Story and Meaningful Life
आयुष्य म्हणजे एक सुंदर कथा आहे. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाचा प्रवास वेगळा. पण कधीकधी या प्रवासात आपण हरवतो, गोंधळतो. आपल्या आयुष्याच्या कथेत काहीतरी कमी आहे असं वाटू लागतं. अशा वेळी आपल्याला एक प्रश्न पडतो - "आता पुढे काय?"
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण खूपदा स्वतःपासून दूर जातो. आपल्या आयुष्याचा अर्थ काय, आपण कुठे चाललोय, याचा विचारच करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. नेटभेट तर्फे आयोजित या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.

👉 ​या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
​✅ Narrative Counseling चे महत्त्व
✅ "व्यक्ती समस्या नाही, समस्या ही समस्या आहे" या तत्त्वाचे महत्त्व
✅ प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा लेखक आहे.
✅ आपल्या जीवनाच्या कथेचे पुनर्लेखन करून नवीन, सशक्त कथा तयार करणे.
✅ Logo Therapy ची मूलतत्त्वे
✅ Existential vacuum म्हणजे काय?
✅आव्हानात्मक परिस्थितीतही अर्थ शोधण्याच्या स्वतःच्या स्वातंत्र्याची जाणीव झाल्यास अधिक हेतुपूर्ण जगता येते.  हे समजून घेऊ !
​

Picture

​Course 7 -
Your Daily Life and REBT

❓ तुम्हाला अनेकदा तुमचे नकारात्मक विचार, भावना किंवा वागणुकीमुळे त्रास होतो का ?
❓ तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रभावी मार्ग शोधत आहात का?

असे असेल तर REBT हे यावरील उत्तर ठरू शकते. डॉ. अल्बर्ट एलिस हे 1950 च्या दशकात REBT विकसित करणारे एक अग्रणी मानसशास्त्रज्ञ होते. REBT थेरपी तुम्हाला स्व-मर्यादित विचारांवर मात करण्यास आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करू शकते. ते कसे याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर नेटभेट च्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा आणि जाणून घ्या,

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​✅ डॉ. अल्बर्ट एलिस आणि त्यांची ‘विवेकनिष्ठ उपचारपद्धती’ याबद्दल थोडक्यात माहिती
✅ ABCD Model काय आहे?
✅ संज्ञानात्मक पुनर्रचना (Cognitive restructuring) कशी करावी?
✅ स्व: ला मागे खेचणारे विचार (Self limiting thoughts) कसे ओळखावे आणि त्यावर काम कसे करावे?
✅ विवेकी जीवनासाठी तंत्रे (Techniques for Conscious Living)

Picture

​Course 8 -
Mental Health First Aid

आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो, तशीच मनाचीही काळजी घेणं महत्वाचं आहे. निरोगी मन हे आनंदी आणि यशस्वी जीवनाचा पाया आहे. पण बऱ्याचदा आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याबद्दल बोलायला संकोच करतो.
आजच्या धकाधकीच्या जगात मानसिक आरोग्याचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोजच्या जीवनात येणारा stress, कामाचा ताण, आणि वैयक्तिक नातेसंबंधातले प्रश्न यामुळे मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं झालं आहे. नेटभेट तर्फे आयोजित या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

✅ स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना मानस स्वास्थ्य मदत हवी आहे हे कसे ओळखावे (red flags of psychological distress)
✅⁠ ताण तणावाचे नियोजन (Stress Management)
✅ रागाचे नियोजन (Anger Management)
अतिविचार थोपवणे
✅ सवयींचे शास्त्र - वाईट सवयी ना चांगल्या सवयी मध्ये कसे बदलावे

Picture

​Course 9 -
Family Dynamics And Family Therapy

तुमचं कुटुंब हे तुमच्या भावनिक आरोग्याचा कणा आहे. पण कधी कधी संवादाचा अभाव, गैरसमज, किंवा तणावामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. तुम्ही हे बदलू शकता! 🤝
❓ तुम्हाला कधी वाटलंय...
✅ संवादाचा अभाव कुटुंबात तणाव वाढवतो?
✅ चुकीच्या संवादपद्धतीमुळे गैरसमज होतात?
✅ नात्यांमधील संघर्ष मानसिक आरोग्यावर परिणाम करतो?
🔎 यावर उपाय काय?
👉 मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संवाद सुधारण्यासाठी "Family Dynamics and Family Therapy"  नेटभेट तर्फे आयोजित या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्याचे उपाय
✅ संवादातील चुका ओळखण्याची आणि सुधारण्याची पद्धत
✅ मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी

Picture

​Course 10 -
Depression, Anxiety, Panic Attacks, OCD

"मला OCD आहे, मी सतत स्वच्छता करत बसते. "
"Depression मध्ये आहे तो, सारखा दार बंद करून बसलेला असतो."
"मला anxiety होते म्हणून मी मोठ्या कार्यक्रमांना जात नाही."
"उशीर झाला, झालं आता येईल हिला panic attach. "

आपण अशी वाक्ये आपल्या आजूबाजूला सर्रास ऐकतो, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला समजतो का? depression, anxiety, panic attach आणि OCD म्हणजे काय? त्यांची शास्त्रीय लक्षणं कोणती? का होतात हे मानसिक आजार आणि यावर काय योग्य उपाय आहेत ? याबद्दल चर्चा करूया नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये ! तेव्हा नक्की सहभागी व्हा 👍

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​✅ नैराश्य (Depression) – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ चिंता (Anxiety) – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ Panic Attacks – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ Obsessive-Compulsive Disorder (OCD) – लक्षणे, कारणे आणि उपाय

Picture

​Course 11 -
Suicide Prevention

आजच्या काळात Suicide हा एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात दर 40 सेकंदांनी एक व्यक्ती suicide करते. भारतात हे प्रमाण आणखी चिंताजनक आहे, विशेषतः young adults मध्ये. ही एक गंभीर समस्या आहे जी व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर परिणाम करते. दरवर्षी हजारो लोक suicide करून आपला जीव गमावतात, पण योग्य जागरूकता, मदत आणि साथीने बरेच मृत्यू टाळता येऊ शकतात.
Suicide ची warning signs काय आहेत? suicidal thoughts असलेल्या लोकांना कसे ओळखायचे आणि प्रभावी intervention techniques काय आहेत ? 
नेटभेट तर्फे आयोजित या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ माणसं आत्महत्या का करतात?
✅ Risk factors and warning signs
✅ आत्महत्या आणि स्वतःला हानी करून घेणे ह्यात फरक काय.
✅आत्महत्येचा विचार आणि तयारी करणारी व्यक्ती कशी ओळखावी
✅ आणि त्यांना ह्या विचारापासून परावृत्त कसे करावे

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला स्वतःला आणि इतरांना चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहे ​​
​ मला माझे relationships सुधारायचे आहेत — personal किंवा professional ☑️ मला anxiety, overthinking आणि low moods effectively manage करायचे आहेत freelancing, content creation, किंवा side gigs साठी मला AI कौशल्य वाढवायचे आहे
मला mental health issues ने struggle करणाऱ्या प्रियजनांना support करायचे आहे ​
मला emotionally overwhelmed वाटते आणि मला clarity हवी आहे
 मला psychology रोजच्या जीवनावर कसा परिणाम करते याबद्दल curiosity आहे पण कुठून सुरुवात करायची माहित नाही.

​

जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय" आहे, तर Netbhet चा हा Everyday Psychology pre-recorded course package तुमच्यासाठीच आहे!

>> Psychology in everyday life ! Only ₹699/-

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितले तर --

तुम्ही कसे feel करता, विचार करता किंवा behave करता याचे कारण तुम्हाला समजेल. 
तुम्ही तुमच्या emotions ना अधिक control, calmness आणि confidence सह handle करू शकाल.
Mental struggles मधून जाणाऱ्या मित्राला किंवा family member ला practical help करू शकाल.
Therapy किंवा अनेक वर्षांच्या अभ्यासाशिवाय तुमच्या जीवनात meaningful change आणू शकाल.
छोट्या, engaging आणि समजण्यास सोप्या lessons मधून better mental wellness unlock करू शकाल.
​

हे सगळं Everyday Psychology मधून शक्य आहे — जे तुम्हाला अधिक awareness, balance आणि emotional strength सह जगण्यासाठी guide करेल.
>> Psychology in everyday life ! Only ₹699/-

हा पॅकेज कोणासाठी आहे?

प्रत्येक अशा व्यक्तीसाठी ज्यांना प्रमोशन मिळवायचे आहे, पगार वाढवायचा आहे, नवीन करिअर संधी मिळवायच्या आहेत किंवा अशा व्यावसायिकांसाठी ज्यांना आपली आणि टीमची उत्पादकता वाढवून नफा मिळवायचा आहे !
👩‍💼 Emotional intelligence आणि mental clarity develop करू इच्छिणारे कोणीही 
👨‍👩‍👧‍👦 Parents, teachers आणि caregivers 
👫 मजबूत connections शोधणारे couples आणि families ​
🧘‍♂️ Personal growth किंवा self-awareness journey वरील व्यक्ती 
🧑‍🏫 Practical introduction शोधणारे psychology learners आणि enthusiasts 
🧑‍💼 कामाच्या ठिकाणी mental well-being support करू इच्छिणारे HR professionals आणि team leaders
>> Psychology in everyday life ! Only ₹699/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> Psychology in everyday life ! Only ₹699/-

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
​
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
​
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
​5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
title 5
आज Ecommerce Business Expert  पॅकेज मिळवा !
>> Psychology in everyday life ! Only ₹699/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled