Dress Designing From old Dupatta !
जुन्या ओढणीला नवीन स्टायलिश रूप कसे द्यायचे हे शिकवणारी जबरदस्त कार्यशाळा !
□ - 3 & 4 August, 2024
⏰ - 3:00 PM
⏳ - 1 Hours
▶ - Live Session
|
|
✅ जुन्या ओढण्यांचा पुनर्वापर आणि अपसायकल करण्याच्या क्रिएटिव्ह मार्ग !
✅ ओढणीला नवीन स्टायलिश लुक देऊन आपल्या वॉर्डरोबला एक अनोखा टच द्या ! |
✅ आपल्या जुन्या ओढण्यांना टाकून देण्यापेक्षा त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस कसे शिवायचे हे शिका !
✅ नेटभेटच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि सहभागाचे हे Certificate मिळवा. |