​​नेटभेट चित्रकला स्पर्धा २०२२



लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी... आम्ही घेऊन आलो आहोत  तुमच्यामधील दडलेल्या ​चित्रकाराला बाहेर काढण्याची सुवर्ण संधी !

एकूण रोख पारितोषिकांची रक्कम रु. पन्नास हजाराहून जास्त !
चित्रकला आवडत नाही, किंवा चित्र काढायला आवडत नाही, असा मनुष्य विरळाच ...!
रंगांच्या जादुई दुनियेत अनेक जण तासन्तास हरवून जातात आणि या रंगांची जादूच अशी असते की त्यात कोणीही कितीतरी वेळ अक्षरशः तल्लीन होऊन जाऊ शकतं. 
चित्रकलेची ही ताकद ओळखूनच आम्ही नेटभेटतर्फे घेऊन आलो आहोत, "नेटभेट चित्रकला स्पर्धा !" 
तुमच्यातील गुणांना वाव देण्यासाठी आणि तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन नेटभेट परिवारातर्फे करण्यात आलेले आहे. 

चित्र पाठविण्याची अंतिम मुदत - 
25 मार्च 2022, 7:00 PM

Picture

नेटभेट तर्फे सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

🏆 विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे :

गट क्रमांक १
  • प्रथम क्रमांक -  शमिका सुर्वे 
  • द्वितीय क्रमांक -  लिखित देवगिरकर 
  • तृतीय क्रमांक - संस्कृती धुरी 
  • उत्तेजनार्थ  - पर्णवी रिकामे 
  • उत्तेजनार्थ  - ईशान तालार 
  • उत्तेजनार्थ  - श्रीहरी भावसार 

गट क्रमांक २
  • प्रथम क्रमांक -  लक्षिण डामरे 
  • द्वितीय क्रमांक - स्वारीत बोडके 
  • तृतीय क्रमांक - वेदांत गाडे 
  • उत्तेजनार्थ  - रिद्धी सावंत 
  • उत्तेजनार्थ  - मयंक महाजन 
  • उत्तेजनार्थ  -  प्राधुम्या काकडे 
गट क्रमांक ३
  • प्रथम क्रमांक -  रिद्धी गर्जे 
  • द्वितीय क्रमांक - संचिता तांबे 
  • तृतीय क्रमांक - प्रसाद अंगवळकर 
  • उत्तेजनार्थ  - कृष्णा घाडी 
  • उत्तेजनार्थ  -  ज्युथिका बोडखे 
  • उत्तेजनार्थ  - हर्षिता धामणे 

​गट क्रमांक ४ (खुला गट)
  • प्रथम क्रमांक -  मनाली बागडे 
  • द्वितीय क्रमांक - राहुल गुप्ता 
  • तृतीय क्रमांक - रोशन राऊळ 
  • उत्तेजनार्थ  - तानाजी डांगे 
  • उत्तेजनार्थ  -  किरण पवार 
  • उत्तेजनार्थ  - साक्षी लिखार 
येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये नेटभेट तर्फे सर्व विजेत्यांना ईमेल द्वारे संपर्क करण्यात येईल. 

गट क्रमांक १

Picture
​प्रथम क्रमांक
Picture
​द्वितीय क्रमांक
Picture
​तृतीय क्रमांक
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ

गट क्रमांक २

Picture
​प्रथम क्रमांक
Picture
​द्वितीय क्रमांक
Picture
​तृतीय क्रमांक
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ

गट क्रमांक ३

Picture
​प्रथम क्रमांक
Picture
​द्वितीय क्रमांक
Picture
​तृतीय क्रमांक
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ

​गट क्रमांक ४ (खुला गट)

Picture
​प्रथम क्रमांक
Picture
​द्वितीय क्रमांक
Picture
​तृतीय क्रमांक
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ
Picture
​​उत्तेजनार्थ

स्पर्धेचा तपशील 

गट क्रमांक 1 (Group 1)
इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी 
विषय - 
  1. फुलदाणी ( Flowerpot)
  2. हत्ती (An Elephant)
  3. मोर (A Peacock)
रंग माध्यम - ऑईल पेस्टल्स किंवा क्रेयॉन्स 
​
गट क्रमांक 2 (Group 2)
इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी 
विषय - 
  1. फुलपाखरांची बाग (Butterfly Garden)
  2. पाण्याखालील दृश्य (Under water scene)
  3. झाडावर एक पक्षी ( A Bird on the Tree)
रंग माध्यम - ऑईल पेस्टल्स किंवा क्रेयॉन्स 
​
गट क्रमांक 3  (Group 3)
इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी 
विषय - 
  1. भारताची संस्कृती (Indian Culture)
  2. तुमच्या स्वप्नातील भारत (Your dream India)
  3. ​कचरा व्यवस्थापन किंवा पर्यावरण वाचवा (Waste Management  or Save Environment)
रंग माध्यम - कोणतेही तुमच्या आवडीचे रंग 

गट क्रमांक 4 (खुला गट) - (Group 4)
वर्ग बारावीनंतरचे सर्व विद्यार्थी, पालक व आजी - आजोबा व इतर स्पर्धेच्छुक सर्वांसाठी...
विषय - 
  1. शांती  (Peace)
  2. आधुनिक प्रगती (Modern Progress) 
  3. आधुनिक महिला जग (Modern Women World)
​ रंग माध्यम - कोणतेही तुमच्या आवडीचे रंग
  • स्पर्धेसाठी प्रत्येक गटानुसार दिलेल्या तीन विषयांपैकीच एक विषय निवडून चित्र काढणे आवश्यक आहे.

​विजेत्यांना पारितोषिके 

गट क्रमांक १
  • प्रथम क्रमांक - रोख रक्कम ₹ ३०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • द्वितीय क्रमांक - रोख रक्कम ₹ २०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • तृतीय क्रमांक - रोख रक्कम ₹ १०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • उत्तेजनार्थ  - रोख रक्कम ₹ ५००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 

गट क्रमांक 2
  • प्रथम क्रमांक - रोख रक्कम ₹ ४०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • द्वितीय क्रमांक - रोख रक्कम ₹ ३०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • तृतीय क्रमांक  - रोख रक्कम ₹ २०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • उत्तेजनार्थ - रोख रक्कम ₹ ५००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
​
​गट क्रमांक ३
  • प्रथम क्रमांक - रोख रक्कम ₹ ५०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • द्वितीय क्रमांक - रोख रक्कम ₹ ४०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • तृतीय क्रमांक  - रोख रक्कम ₹ ३०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • उत्तेजनार्थ  - रोख रक्कम ₹ ५००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 

​गट क्रमांक ४ (खुला गट)
  • प्रथम क्रमांक - रोख रक्कम ₹ ७०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • द्वितीय क्रमांक - रोख रक्कम ₹ ६०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • तृतीय क्रमांक - रोख रक्कम ₹ ५०००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  • उत्तेजनार्थ  - रोख रक्कम ₹ ५००/- आणि डिजिटल प्रमाणपत्र 
  1. प्रत्येक गटातून तीन उत्तेजनार्थ चित्र निवडली जातील. 
  2. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र आणि ₹ १९९९ किमतीचा Netbhet ArtSmart Series हा ऑनलाईन कोर्स मोफत देण्यात येईल. 
  3. सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र सर्वांना इमेलद्वारे पाठविण्यात येईल. 

 स्पर्धेचे परीक्षक  

SUJATA BHARAT PARTE

Qualification -
  • A.T.D ( Art Teacher Diploma ) JJ School of Art , Mumbai
  • G. D. ART , L. S. Raheja , Bandra 
  • ART MASTER , Mumbai
​
Profession -
  • Presently working as an ART & CRAFT TEACHER in SRI MA 
  • Conducting various workshops ,  competitions. And National Level & State Level Drawing & Poster Competitions
  • Managing Elementary / Intermediate  Grade Exam Center since 2002.​
  • Work as an Warli artist in D.S.E.R.T ( Department of Education Research Training ) BANGLORE 
Picture
Picture

BHARAT J. PARTE

Qualification -
  • B. F. A (Fine Art) – 1996
  • Diploma in Art Education (Dip.A.Ed. ) – 1997
  • Abhinav Kala Mahavidyalaya, Pune
​
Profession -
  • As judge work for ALL INDIA CAMEL COLOUR CONTEST – 2008
  • Work as JUDGE for DRAWING COMPACTION for work as many School  POSTER making compaction - 2010-2011
  • Conduct Drawing class , Elementary & Intermediate 
  • Conducted Craft workshop in ECOLE MONDIALE WORLD SCHOOL 2012
  • ​Work as an Warli artist in D.S.E.R.T ( Department of Education Research Training ) BANGLORE 

स्पर्धेचे नियम व अटी 


  1. स्पर्धकांनी स्वतः काढलेले (Original Artwork) चित्र पाठविणे अपेक्षित आहे.  कॉपी केलेले चित्र आढळल्यास अपात्र ठरविण्यात येईल. 
  2. स्पर्धकांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला महत्त्व दिले जाईल.
  3. परिक्षकांचाच निर्णय अंतिम समजला जाईल. त्याबद्दल कोणताही पत्रव्यवहार/ ईमेल/ फोन/ मेसेज केला जाणार नाही. 
  4. पालकांनी आपल्या मुलांना स्वतः चित्र काढण्यास प्रवृत्त करावे. चित्र काढण्यात मुलांची मदत करू नये ही कळकळीची विनंती. 
  5. विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर त्यांना ईमेल आणि व्हॉट्सएपद्वारे कळविण्यात येईल. तसेच या वेबसाईटवर विजेते जाहीर करण्यात येतील. 
  6. सर्व विजेत्यांनी चित्राची मूळ प्रत (original artwork) नेटभेटकडे पाठविणे (पोस्ट/कुरिअरद्वारे) पाठविणे अनिवार्य आहे. मूळ प्रत मिळाल्यानंतर बक्षिसाची रक्कम ऑनलाईन बँक ट्रान्स्फरद्वारे देण्यात येईल. पारितोषिकाची रक्कम रोख किंवा चेकद्वारे पाठविण्यात येणार नाही. केवळ ऑनलाईन बँक ट्रान्स्फर याच मार्गाने देण्यात येईल. 
  7. स्पर्धकांनी दिलेली चित्र नेटभेट वेबसाईट आणि सोशल मिडीयावर प्रकाशित करण्याचे हक्क नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स (Netbhet E-learning Solutions LLP) कडे असतील. 
  8. प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठविण्यात येईल. 
  9. प्रत्येक स्पर्धकाने चित्र ऑनलाईन अपलोड करायचे आहे.  
  10. कृपया चित्राचा फोटो अपलोड करत असताना इतर माहिती आणि नाव योग्य प्रकारे लिहा. आपण दिलेले नाव प्रमाणपत्रावर तसेच देण्यात येईल. नावामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. 
  11. एक स्पर्धक जास्तीत जास्त दोन चित्रे अपलोड करू शकेल. 
​​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge