Complete drawing & Painting Course
​basic to advance

रोजच्या गडबडीच्या जीवनातून थोडा वेळ काढून आपल्यातील दडलेल्या चित्रकाराला बाहेर काढा
​आणि अत्यंत बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेव्हल पर्यंतची विविध पेंटिंग्स बनवायला शिका ! 

सोप्या मराठीतून !

​One Time Fees ! Life Time Access !
BOOK NOW @₹ 1499/- + GST ONLY
चित्रकला फक्त बघणार्‍याच्याच नाही तर ते काढणार्‍याच्या मनाला सुध्दा सुखावणारी कला आहे. प्रत्येकामध्ये एक चित्रकार दडलेला असतो परंतु धावपळीमध्ये किंवा योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे हा छंद मागे पडत जातो. हा एक असा छंद आहे जो आपल्याला जोपासायला मनापासून आवडेलच पण जर योग्य मार्गदर्शन आणि सराव असेल तर यातच आपले करियर सुध्दा घडू शकते.

चित्रकलेचं क्षेत्र हे फार विस्तारलेलं आहे त्यामध्ये अनेक प्रकार येतात. हे वेगवेगळे चित्रप्रकार आपल्याला या क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांकडून, एकाच ठिकाणी, आपल्याला पाहिजे त्या वेळेत आणि आपल्याला जमेल त्या वेगाने शिकता आले तर !

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत...चित्रकलेच्या प्राथमिक पायऱ्यांपासून ते कॅनव्हास पर्यंत चित्रकलेच्या विविध प्रकारांबद्दल अगदी बेसिक ते ऍडव्हान्स सर्व माहिती देणारा मराठी ऑनलाईन कोर्सेसचा संच !

Picture
​BOOK NOW @₹ 1499/- + GST ONLY


​या कोर्सचे मुख्य फायदे

Picture
​BOOK NOW @₹ 1499/- + GST ONLY
✅ जर चित्रकला हा तुमचा असा छंद होता जो जबाबदारी आणि कामामुळे पडला असेल तर तुम्हाला आता हा छंद जमेल त्या वेळेत, जमेल तितका वेळ देऊन आणि घरच्याघरी राहून जोपासता येईल.

✅ तुमच्यासाठी हे क्षेत्र नवीन असेल तर तुम्ही चित्रकलेतील तुमची कौशल्य सुधारु शकता आणि या क्षेत्रात अनुभवी असाल तर तुमची कौशल्य अधिक मजबूत करू शकता.

✅ या कोर्सेस मुळे तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याचा आणि करण्याचा आंनद घेता येईल.

✅ कॉफी पेंटिंग, चारकोल पेंटिंग, पेन्सिल पोट्रेट यांसारखे नवीन प्रकार आणि विविध नवीन टेक्निक्स शिकता येतील.

✅ रोजच्या धकाधकीच्या जीवनातून यासाठी तासभर काढलेला वेळ सुद्धा तुमचा ताण कमी करण्यास मदत करेल.

✅ या कोर्सेस मुळे तुमच्यातील कल्पकतेला वाव मिळेल शिवाय आत्मविश्वास वाढेल.

हा कोर्स कोणासाठी ?

Picture
​BOOK NOW @₹ 1499/- + GST ONLY
✅तरुणांपासून प्रौढांपर्यंत असे लोक ज्यांनी यापूर्वी पेन्सिल उचलेली नाही परंतु ड्रॉईंग, स्केचिंग आणि पेंटिंग शिकण्याची इच्छा आहे.
✅ ताण कमी व्हावा म्हणून कलेचा वापर करू इच्छिणारे लोक
✅ कलेची आवड, पेटींग्सचा छंद असणार्‍या आणि सुंदर आणि आकर्षक कलर पेन्सिल पोट्रेट, पेटींग्स स्व:तः बनवू इच्छिणार्‍या व्यक्ती 
✅ आर्टिस्ट, डिझाइनर्स, या क्षेत्रात करिअर करु इच्छिणारे विद्यार्थी किंवा कलेचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती ज्यांना नवीन टेक्निक्स आणि मेथड्स शिकायच्या आहेत.
✅ कलेचा आस्वाद घेता घेता आपल्या मनाचा व्यायाम सुद्धा होतो त्यामुळे कलारसिक, कलेची आवड असणारी साधारण 12 वर्षापुढील कोणतीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते.

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
30 Days Drawing Challenge
✅ चित्र रेखाटन
​
✅ ऑईल पेस्टल व डायपेस्टल हँडलिंग
✅ वॉटर कलर्स ( जलतरंगांची ओळख ), Acrelic कलर्सची ओळख
✅ विविध रंग माध्यमातून टेक्शर
✅ पेंटिंगसाठी आवश्यक स्टेप्स
✅ टेक्निक्स , आकार , रंग , मांडणी , रंगसंगती, पॉझिटीव्ह नेगेटीव्ह स्पेस 
✅ विविध पृष्ठभागावर पेंटिंग​​

Picture
Course 2 -
Charcoal Painting
एका विशिष्ट पद्धतीने बनलेल्या कोळशापासून बनवल्या जाणाऱ्या आर्टफॉर्म ला चारकोल पेंटिंग असे म्हणतात. नैसर्गिक काळ्या रंगाचे हे माध्यम जेव्हा पेपरवर रेषा आणि विविध छटांच्या स्वरूपात रेखाटले जाते तेव्हा ती कलाकृती विरोधाभासामुळे आकर्षक आणि लक्षवेधक दिसते

✅ साहित्याची ओळख आणि वापर, रंगछटांचा अभ्यास
✅ चारकोल च्या मदतीने विविध टेक्सचर्स कसे काढावे
✅ चारकोल पेंटींग च्या विविध टेक्निक्स चा अभ्यास​​​​निसर्गचित्र, ✅ वास्तुचित्र, कम्पोजिशन्स तसेच मूर्त व अमूर्त शैलीतील कलाकृतींचा अभ्यास
✅ चारकोल पेंटिंग्स चे प्रात्यक्षिक शिक्षण
✅ चारकोल पेंटिंग्स चा सराव कसा करावा

Picture
Course 3 -
Coffee Painting MasterClass
तुम्ही कधी कॉफी आपल्या भिंतीवर पेंटिंग च्या स्वरूपात लावण्याचा विचार केला आहे का? आश्चर्यचकित होऊ नका ! खरंच ! जगभर कॉफी पेंटिंग हा एक नव्याने उदयाला आलेला कलाप्रकार आहे. कॉफी वापरून केलेल्या पेंटिंग्स दिसतात छान, त्याचा वासही छान येतो आणि मुख्य म्हणजे कलाकारांना वेगवेगळ्या छटा वापरून नवीन नवीन प्रयोग करायला उद्युक्तही करतात.
​

✅ कॉफी वापरण्याचे टेक्निक
✅ कॉफीतून तयार होणार्‍या विविध टेक्शर्सचा ​✅ आभ्यास सह पेंटींगचा सराव​

Picture
Course 4 -
Water Colour Painting Workshop
✅ वॉटर कलर लँडस्केप आणि साहित्याबद्दल माहिती 
✅ स्केचिंगची पध्द्त आणि लँडस्केप च्या विविध घटकांचा ✅ अभ्यास ( उदा. वृक्ष, ढग, गवत, पाणी, दगड)
✅ वॉटर कलर पेंटिंग मध्ये मानवी आकृती कशा रेखाटाव्या 
✅ लँडस्केप वॉटर डेमो - गाव
✅ लँडस्केप वॉटर डेमो - वॉटर फॉल
✅ लँडस्केप वॉटर डेमो - मंदिर
✅ लँडस्केप वॉटर डेमो - समुद्र (बोट)
✅ वॉटर कलर पेंटिंग्स चा सराव कसा करावा

Picture
Course 5 -
Drawing And Sketching
✅ ड्रॉईंग आणि स्केचिंगसाठी पेन्सिल कशी धरावी.
✅ शेडींगचे विविध घटक
✅ संवादाचे साधन म्हणून स्केचिंग कसे वापरावे
✅ कोणताही आकार कसा काढायचा.
✅ आत्मविश्वासाने आणि सहजतेने विविध वस्तूचे स्केचिंग करणे (Object Sketching)​​​
✅ निसर्ग आणि निसर्गातील विविध गोष्टींचे स्केचिंग करणे ( Nature Sketching)
✅ विविध प्रकारची मानवी स्केचिंग करणे ( Human Sketching)
✅ आपल्या ड्रॉईंगमध्ये डीटेलिंग आणि टेक्श्चर च्या माध्येमातून जिवंतपणा कसा आणावा
✅ बेसिक पासून अ‍ॅडव्हान्स पर्यंतच्या स्केचिंगच्या विविध टेक्निक्स
Picture
Course 5 -
Colour Pencil Portrait
✅ ​कलर पेन्सिलने कलर करण्याच्या विविध टेक्निक्सची ✅ ओळख करून घेणे
✅ विविध लाईन टेक्निक्स
✅ शेडींग चा अभ्यास
✅ कलर पेन्सिलच्या मदतीने विविध आकारांचा सराव
✅ हेड स्टडी, रँडम स्केचिंग
✅ चारकोल EE पेन्सिल्सचा अभ्यास
✅ कॅम्लिन कलर पेन्सिलचा वापर करून चित्र रेखाटणे
✅ कलर पेन्सिल पोट्रेट्स चे प्रात्यक्षिक शिक्षण
✅ बेसिक पासून अ‍ॅडव्हान्स पर्यंतच्या स्केचिंगच्या विविध टेक्निक्स

Special offer price !

₹1499/- + GST ONLY
​
One time price, Life time access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​BOOK NOW @₹ 1499/- + GST ONLY
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge