NETBHET ELEARNING SOLUTIONS

Digital Marketing MASTERY

डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्स्पर्ट व्हा ! सोप्या मराठी भाषेतून ! (Pre-recorded Course)
buy NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)

डिजिटल मार्केटिंग हे आत्ताच्या डिजिटल युगातील सर्वात जास्त मागणी असलेले कौशल्य आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये जगभरातून प्रचंड प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. 

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत... शिकत असलेले किंवा नुकतेच पदवीधर विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करत असलेले प्रोफेशनल्स, उद्योजक अशा सर्वांनाच उपयोगी ठरेल आणि या क्षेत्रात मास्टरी मिळवून देईल असा "DIGITAL MARKETING MASTERY" हा मराठी ऑनलाईन (Pre-recorded) कोर्स !

  • हा कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात आहे LIVE नाही. ​
BUY NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)
Picture


प्रमुख वैशिष्ठ्ये 

✔ ४५ पेक्षा जास्त रेकॉर्डेड व्हिडीओ सेशन्स 

✔ ३०+ तासांचा कोर्स कालावधी
​
✔ समजेल अशा सोप्या मराठी भाषेतून 

✔ स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकण्याचे स्वातंत्र्य 

✔ स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने 

✔ कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण.

✔ नेटभेट कडून सहभागाचे प्रमाणपत्र 


✔ Beginner to Advanced Level
​

Picture
Picture
Picture
Picture
BUY NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)

या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

MODULE 1 - WEBSITE DESIGNING

MODULE 2 - BLOGGING
MODULE 3 - GOOGLE SEO
MODULE 4 - GRAPHIC DESIGN
MODULE 5 - CONTENT MARKETING
MODULE 6 - FACEBOOK MARKETING
MODULE 7 - FACEBOOK MARKETING
​MODULE 8 - LINKEDIN MARKETING
MODULE 9 - INSTAGRAM MARKETING
​MODULE 10 - WHATSAPP MARKETING
M​ODULE 11 - VIDEO MARKETING
MODULE 12 - EMAIL MARKETING
M​ODULE 13 - MARKETING AUTOMATION
BUY NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)

 👨‍👩‍👧‍👦हा कोर्स कोणासाठी ?

Picture
Picture
Picture

Special offer price !

₹589/- ONLY
​One time price, Life time access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

BUY NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)
🙍‍♂️आपले मार्गदर्शक
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture
BUY NOW @ ₹499/- + GST ONLY (₹589)
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​


श्री. सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture