नमस्कार,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! यंदाची दिवाळी अनेक अर्थानी वेगळी आहे ! मात्र दिवाळीचा उत्साह, परंपरा, पावित्र्य आणि आनंद मात्र नेहमी सारखाच आणि नेहमी इतकाच आहे ! अंधकारातून तेजाकडे नेणारा हा सण ! मित्रानो, अंधकारातून तेजाकडे नेणारी आणखी गोष्ट आहे , ती म्हणजे "ज्ञान". आणि नेटभेट परिवारासाठी आम्ही ज्ञानाची अनोखी भेटवस्तू घेऊन आलो आहोत. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले 72 जबरदस्त ऑनलाईन मराठी कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत 95% सवलती मध्ये. या दिवाळीत आपणही नवीन काही शिकण्याची , पुढे जाण्याची , प्रगती करण्याची सुरुवात करुया !! नेटभेटचे कोर्सेस म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे ! |
प्रत्येकासाठी योग्य प्लान !
जबरदस्त प्लॅन्स , अभूतपूर्व किंमत ! एकदाच ! पुन्हा कधीच नाही !
ONE YEAR PLAN - ONLY ₹ 1400 + gst
|
LIFE TIME PLAN - ONLY ₹ 2500 + GST
|
काही महत्वाचे प्रश्न
१. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
२. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
३. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
४. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
५. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये १४०० + GST या किमतीत उपलब्ध आहे आणि आयुष्यभरासाठी (Life Time Access) रुपये २५०० + GST या किमतीत उपलब्ध आहे.
६. या ऑनलाईन कोर्सेसची काही ठराविक वेळ आहे का ?
नेटभेटचे हे कोर्सेस रेकॉर्डेड विडिओ स्वरूपात आहेत. त्यामुळे कोणतीही ठराविक वेळ नाही. तुम्ही कधीही , तुमच्या सोयीने , तुमच्या वेळेनुसार कोर्सेस शिकू शकता.
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TrainerSalil chaudhary |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com