NETBHET DIGITAL MARKETING
तीन महिन्यांचा डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्स

​​ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

 From 19 September 2022 | 8:30 PM 
BOOK YOUR SEAT NOW @ ₹1499 + GST ONLY/-
​BOOK YOUR SEAT NOW @ ₹1499 + GST ONLY/-
​या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल -
​

Topic 1 - Introduction
Topic 2 - Website Designing
Topic 3 - Blogging
Topic 4 - Google SEO
Topic 5 - Graphic Design
Topic 6 - Content Marketing
Topic 7 - Facebook Marketing
Topic 8 - Facebook Advertising
Topic 9 - Linkedin Marketing
Topic 10 - Instagram Marketing
Topic 11 - WhatsApp Marketing
Topic 12 - Video Marketing
Topic 13 - Marketing Automation
Topic 14 - Conclusion

​कोर्सचे स्वरूप -

✅ तीन महिन्यामध्ये 14 सेशन्स मराठी भाषेमधून आणि LIVE असणार आहेत.
✅ दर सोमवार आणि गुरुवार
✅ 19 सप्टेंबर 2022 पासून सुरू
✅ वेळ - रात्री 8.30 ते 10.30
✅ ऑनलाईन क्लासेस Zoom Webinar च्या माध्यमातून होतील.
✅ कोर्सचे रेकॉर्डिंग 365 दिवसांकरिता उपलब्ध असेल.
✅ कोर्सची फी - पहिल्या  25 जागांसाठी 1499 + GST आणि त्यापुढील जागांसाठी 2500 + GST फक्त
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge