डिजिटल मार्केटिंग हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये जगभरातून प्रचंड प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. जवळजवळ सर्वच कंपन्यांचे मार्केटींग बजेट पारंपारिक मार्केटींग सोडून डिजिटल मार्केटींगकडे वळत आहेत. कंपन्यांना त्यांची ऑनलाईन ओळख वाढवण्याची गरज भासत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन काम करण्याची आवश्यकता नसल्यामुळे पूर्णवेळ फ्रीलांसर म्हणून काम करण्याचा विचार करणार्या लोकांसाठी डिजिटल मार्केटिंग उत्तम करिअर ऑप्शन आहे. डिजिटल मार्केटिंगचा करिअर म्हणून विचार करताना हा करिअर साठी योग्य पर्याय आहे का? या क्षेत्रात कोणकोणत्या करिअर संधी उपलब्ध आहेत? या साऱ्याविषयी माहिती घेऊया सोप्या मराठी भाषेतून नेटभेट DigiSmart Series च्या पहिल्या भागामध्ये ! |
👉Date - 27 June 2022
👉Time - 8:15 PM
नेटभेट DigiSmart सीरिजमध्ये,आम्ही डिजिटल मार्केटिंग, त्यामधील करिअर आणि व्यवसाय संधी, डिजिटल मार्केटिंग मार्फत ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग यांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत.काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर याचा फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !

रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com