नमस्कार मित्रहो,
❓डायबिटीस कमी करण्यासाठी आज पर्यंत तुम्ही वॉकिंग, आहारावर नियंत्रण, योगा असे विविध व्यायाम प्रकार थकला आहेत का ? ❓ हे प्रयत्न करूनही तुमची शुगर आटोक्यात येत नाहीयेय का? ती जर तुम्हाला आटोक्यात आणायची असेल तर नेटभेट आणि फिटनेस मास्टर तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा ! 🗓️ Date - June 2024 🕦 Time - 7.30 PM |
📝या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल?
✅ मधुमेह म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो ?
✅ रक्तातील साखरेचे परीक्षण कसे करावे आणि औषधांचा योग्य वापर कसा करावा ? ✅ आपल्या गरजा आणि प्राधान्यांनुसार निरोगी आहाराचे नियोजन आणि पालन कसे करावे ? ✅ आपल्या दैनंदिन दिनचर्येत शारीरिक हालचालींचा समावेश कसा करावा ? ✅ मधुमेहासह जगण्यामुळे उद्भवू शकणारे तणाव, भावना आणि नैराश्य यांना कसे सामोरे जावे ? |
TrainerSourabh Kulkarni
|
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती Whatsapp द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com