Chatgpt For Stock Market Investing !
ChatGPT ला तुमचा पर्सनल स्टॉक रिसर्च असिस्टंट म्हणून कसे वापरायचे ते शिका आणि दीर्घकालीन गुंतवणूक सोपी करा. ChatGPT च्या मदतीने दीर्घकालीन गुंतवणूकीचे निर्णय घेणे सोपे करा, रिसर्चसाठी लागणारा वेळ वाचवा आणि high-quality, diversified पोर्टफोलिओ तयार करा.
(कोणत्याही coding किंवा technical background ची गरज नाही)
|
□ July 27, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
|
✅ स्टॉक रिसर्चसाठी लागणार वेळ वाचवा
ChatGPT च्या मदतीने companies, sectors आणि financial data काही मिनिटांत analyze करायला शिका. ✅Complex Financial Information सोपी करा Balance sheets किंवा annual reports बद्दल confusion संपवा. ChatGPT ला सगळे काही simple, समजण्यास सोप्या भाषेत समजावून सांगायला शिका. ✅Smart Long-Term Investment Decisions घ्या ChatGPT चा वापर करून गुंतवणुकीसाठी fundamentally strong stocks आणि long-term growth साठी sectors कसे शोधायचे हे शिका — emotions वर नाही तर, data वर आधारित निर्णय घ्या. |
✅स्वतंत्रपणे गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास मिळवा
Tips, अफवा किंवा paid advisors वर अवलंबून न राहता स्वतः स्टॉक्स रिसर्च करून स्टॉक्स निवडायला करायला शिका. ✅चांगल्या information ने risk कमी करा Company ची strengths, weaknesses आणि market trends समजून घेण्यासाठी ChatGPT चा वापर करायला शिका म्हणजे चुकीच्या investment decisions टाळू शकाल. ✅महाग tools किंवा subscriptions ची गरज नाही फक्त ChatGPT पुरेसे आहे. महाग software, paid research platforms किंवा complicated tools ची गरज नाही. |