Subliminal Affirmation - CUSTOMISATION FORM
आपले वैयक्तिक आयुष्य बदलण्याच्या तुमच्या या प्रवासामध्ये आम्हाला सहभागी करुन घेतल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सध्याच्या परिस्थिती आणि भविष्यातील अपेक्षांप्रमाणे त्यांना उपयोगी विविध टूल्स, टेक्निक्स आणि मेथड्स पुरवण्यावर विश्वास ठेवतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्या वैयक्तिक गरजांनुसार तुम्हाला Subliminal Affirmations पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी "Subliminal Affirmation Customisation Forms" आपण भरुन आम्हाला पाठववे ही विनंती. तुम्ही आम्हाला पाठविलेल्या उत्तरांनुसार पुढील सविस्तर चर्चेसाठी आमची टीम तुम्हाला संपर्क (Call)/Email) करेल. या चर्चेनंतर तुमची वैयक्तिक Subliminal Affirmations तुम्हाला तपासून पाहण्यासाठी पाठवली जातील. ही अफरमेशन्स तुम्ही दिलेल्या माहीतीनुसार तुमची वैयक्तिक अफरमेशन्स असतील याची नोंद घ्यावी.
कृपया या फॉर्म्स मधून तुमच्या बद्दल जास्तित जास्त माहीती आमच्याबद्दल पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. या फॉर्म्स मध्ये काही गोष्टी नमूद करायच्या राहून गेल्यास आमच्या टीमबरोबरील चर्चेमध्ये त्या सविस्तर सांगाव्यात.
याबद्दल काही प्रश्न किंवा शंका असल्यास [email protected] या इ-मेल आयडी ला रिप्लाय करावा. धन्यवाद