उत्कृष्ट संवाद साधता येणे हे जगातील क्रमांक १ चे स्किल आहे. संवादशैलीच्या बळावर अनेकांनी आपल्या करिअर मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. व्यवसाय वाढविले आहेत. आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक यश संपादन केले आहे.
म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…. संवाद कौशल्यातील वेगवेगळे पैलू सविस्तर शिकवणारा कम्युनिकेशन कनसल्टन्ट मैथिली सावंत यांचा पाच ऑनलाईन (Pre-Recorded) कोर्सेस चा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून ! |
|
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
उत्तम संवाद साधण्याची कला (How to be Powerful Communicator) ❓ मुलाखती दरम्यान, प्रेझेंटेशन देताना,मीटिंग्ज, फोन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स यासारख्या परिस्थितींमध्ये गोष्टी समजावून सांगताना तुम्हाला तुमचे शब्द स्पष्ट करण्यात अडचण येते का?
❓ टेन्शन आणि नर्वसनेस मुळे बोलताना महत्वाचं बोलायचं राहून जातं आणि अडखळायला होत का? ❓ आपली मतं लोकांना समजण्यात काही वेळा त्रास होतो का? उत्कृष्ट संवाद साधता येणे हे जगातील क्रमांक १ चे स्किल आहे. संवादशैलीच्या बळावर अनेकांनी आपल्या करिअर मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. व्यवसाय वाढविले आहेत. आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक यश संपादन केले आहे. तुम्हालाही उत्तम संवाद साधण्याची कला शिकायची आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स ! 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ सर्व व्यावसायिक आणि वैयक्तिक परिस्थितीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधणे ✅ समजण्यायोग्य पद्धतीने संवाद साधणे ✅ समोरच्याला समजेल आणि लक्षात राहील अशा पद्धतीने स्वतःला कसे मांडावे ? ✅ स्वतःची मत, आयडिया अधिक कल्पकतेने कशा मांडाव्या ? ✅ नवीन लोकांच्या भेटीबद्दलच्या अस्वस्थतेवर मात कशी करावी? |
Course 2 -
सर्वांना आवडेल असे व्यक्तिमत्त्व तयार करण्याची कला ! (Become a Magnetic Personality !) तुम्हाला Charismatic, Magnetic Personality बनायचं आहे का ?
अशी व्यक्ती जी सगळ्यांना आवडते, अशी व्यक्ती जी जिथे कुठे जाते तिथे लोकांची आवडती बनते. मग त्याकरता आपापल्या आपल्या सामाजिक कौशल्यांवरती (Social Skills) काम करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हालाही तुमची सामाजिक कौशल्य (Social Skills) सुधारायची आहेत? हा ऑनलाईन कोर्स याबद्दलच आहे. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅कोणतेही नवीन संभाषण कसे सुरु करायचे ? ✅ लोकांशी झटपट कनेक्ट कसे व्हावे ? ✅ तुमची सामाजिक भीती नष्ट करून आत्मविश्वास कसा वाढवाल ? ✅ तुम्ही भेटता त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रथम प्रभावशाली छाप कशी निर्माण करावी? ✅ सामाजिक कौशल्यांचा जोरावर आपले सामाजिक जीवन कसे सुधारावे ? |
Course 3 -
ठामपणे संवाद साधण्याची कला! (Assertive Communication) जर तुमही कधी अशा परीस्ठीमध्ये सापडलात जिथे तुम्हाला तुमचे मत समोरच्या व्यक्तीचा अनादर न करता, त्यांच्या भावना न दुखावता, त्यांना राग न येऊ देता मांडायचे असेल तर अशा ठिकाणी Assertive communication कामाला येते. हे एक असे कौशल्य आहे जे निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते, परस्पर संघर्ष सोडवते आणि त्याचबरोबर आपले मत दाबले जाण्यापासून रोखते.
तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास ऑनलाईन कोर्स ! 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?✅Assertive communication म्हणजे काय ? ✅ Assertiveness आणि Aggressiveness यातील फरक ✅ Assertive communication चे वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यांमधील महत्त्व ✅ Assertive communication शिकणे का गरजेचे आहे. ✅ Assertive communication शिकण्याच्या काही टिप्स आणि उदाहरणं |
Course 4 -
ऐकण्याची कला (Art of Listening) ऐकणे हे एक विसरलेले, परंतु निर्विवादपणे सर्वात महत्वाचे संवाद कौशल्य आहे आणि संवाद साधण्याच्या आपल्या क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, जर तुम्हाला विश्वास आणि परस्पर समज निर्माण करून, संभाषणात विविध विचार आणि कल्पना आणून संबंध निर्माण करायचे असतील तर ऐकण्याची कला तुम्हाला आलीच पाहिजे.
तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये ! 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ विश्वास आणि नातेसंबंध निर्माण करण्यासाठी ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे. ✅ उद्देशाने, समजूतदारपणाने आणि सहानुभूतीने ऐकून सखोल ऐकण्याची मानसिकता विकसित करणे. ✅ प्रभावी नेता होण्यासाठी ऐकण्याची कला कशाप्रकारे मदत करते ? ✅ संभाषणात विचार आणि कल्पनांची विविधता आणण्यासाठी ऐकण्याची कला का गरजेची आहे? |
Course 5-
देहबोली कौशल्य (Body Language Skills) देहबोली हे संवादातील आणि एखाद्याचे मन वळवण्यासाठीचे एक शक्तिशाली साधन आहे. हे कौशल्य तुम्हाला तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी, चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी मदत करते.
पण बॉडी लँग्वेजची कला प्रभावीपणे वापरायची कशी ? यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चुका कशा टाळायच्या ? वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आणि संदर्भांमध्ये हे कौशल्य कसे वापरायचे ? या सर्व गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये! 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ देहबोलीचे महत्व ✅ डोळ्यांतील हावभाव, चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे आणि आवाज यासारख्या विविध प्रकारच्या देहबोलीचा अर्थ आणि प्रभाव. ✅ इतरांची देहबोली कशी वाचावी, त्याचा अर्थ कसा लावावा आणि त्यानुसार योग्य प्रतिसाद कसा द्यावा. ✅तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यावरील विश्वास वाढवण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा. ✅ देहबोलीतील चुका आणि गैरसंवाद कसे टाळावे. |
Course 6-
|
Course 7-
|
Special offer price !
|
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.