तुम्ही कदाचित दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफीने करत असाल किंवा कधीतरी संध्याकाळी कोल्ड कॉफीचा आनंद घेत असाल किंवा रात्री स्ट्रॉंग espresso चा आस्वाद घेत असाल. कॉफी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. पण मित्रानो, जगभर कॉफी हे केवळ एक पेय नसून एक संस्कृतीच मानली गेली आहे.
मात्र तुम्ही कधी कॉफी आपल्या भिंतीवर पेंटिंग च्या स्वरूपात लावण्याचा विचार केला आहे का? आश्चर्यचकित होऊ नका ! खरंच ! जगभर कॉफी पेंटिंग हा एक नव्याने उदयाला आलेला कलाप्रकार आहे. कॉफी वापरून केलेल्या पेंटिंग्स दिसतात छान, त्याचा वासही छान येतो आणि मुख्य म्हणजे कलाकारांना वेगवेगळ्या छटा वापरून नवीन नवीन प्रयोग करायला उद्युक्तही करतात. यामध्ये सहज उपलब्ध असणारी इंस्टंट कॉफी पाण्यासोबत मिसळून वेगवेगळ्या छटा तयार केल्या जातात आणि त्यातूनच आकर्षक पेंटिंग साकारल्या जातात. या अगदी सोप्या, कमीत कमी खर्चात होणाऱ्या कलाप्रकारात तुम्हालाही माहीर व्हायचं आहे का ? तर मग आजच नेटभेट च्या या खास कार्यशाळेत सहभागी व्हा ! Date - 31 July 2021 To 5 August 2021 Time - 8:15 PM |
TrainerSUJATA BHARAT PARTEQualification -
Profession -
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com