क्लाउड किचन हा बिझनेस येत्या पाच वर्षात पाच पटीने वाढणार आहे . "Cloud Kitchens are pegged to grow 5 times in the next 5 years" - HT Live Mint
भारतीय क्लाउड किचन क्षेत्र २०२३ पर्यंत १ बिलियन डॉलर्स पर्यंत वाढणार आहे.
"Indian Cloud Kitchen Industry to grow to $1 Bn by 2023" - FNB News.com
कोविड १९ मुळे जिथे हॉटेल व्यवसाय ठप्प झालाय तिथे क्लाउड किचन व्यवसाय वेगाने वाढतोय.
"Appetite for Cloud Kitchen grows as COVID-19 eats into Restaurant business" - Yourstory.com

मित्रानो, इंटरनेटने प्रत्येक क्षेत्रात अमूलाग्र बदल केले आहेत. हॉटेल व्यवसाय देखील यातून सुटला नाही. फक्त ऑनलाईन मार्गानीच ग्राहकापर्यंत पोहोचून केलेला हॉटेल बिझनेस म्हणजे "क्लाउड किचन". यामध्ये हॉटेलची महागडी जागा लागत नाही, सर्वीससाठी स्टाफचा खर्च होत नाही त्यामुळे कमी गुंतवणुकीत आणि लवकर सुरुवात करायची असेल तर क्लाउड किचन हा एक जबरदस्त पर्याय आहे.
जर आपण फूड बिझनेस सुरु करायच्या विचारात असाल किंवा आधीपासून हॉटेल/रेस्टॉरंट/फूड बिझनेस मध्ये असाल तर क्लाउड किचनची ही संधी नक्की समजावून घ्या. "क्लाउड किचन व्यवसाय सुरु करण्याच्या सात पायऱ्या" हा एक जबरदस्त मास्टरक्लास आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. |
दिनांक - 3 June 2021
वेळ - संध्याकाळी 7:30 प्रशिक्षक - प्रकाश बटना (Founder & CEO at Hisales Consulting Pvt Ltd) |
या मास्टरक्लास मध्ये खालील गोष्टी शिकता येतील?
|
या मास्टरक्लासमध्ये मराठी बांधवाना मोफत, ऑनलाईन आणि LIVE सहभागी होता येईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच आपली जागा राखून ठेवा.
तर मग भेटूया "क्लाउड किचन मास्टरक्लास" मध्ये ! ऑनलाईन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
तर मग भेटूया "क्लाउड किचन मास्टरक्लास" मध्ये ! ऑनलाईन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com