CLOTH PAINTING WORKSHOP
क्लाथ पेंटिंग कसे करावे हे शिकवणारा एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा !
क्लाथ पेंटिंग कसे करावे हे शिकवणारा एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा !
ऑनलाईन ! मराठीतून ! Live
20 May To 22 May 2024 | 3:00 PM To 4:00 PM
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला तुमच्या पिशव्या, कुर्ते, शर्ट, सूट, हातरुमाल आणि दुपट्टे यांवर स्वतः पेंट करून त्यांना नवीन लूक द्यायला आवडेल का ? तुम्हाला घरसजावटीसाठी कुशन कव्हर, बेडशीट्स, पडदे यांना आपल्या आवडीच्या डिझाइन्स ने पेंट करायला आवडेल का ? हे सर्व करायचंय पण शिकायचं कुठे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी नको, कारण आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत एक सर्वांचे लक्ष वेधून घेईल असे क्लॉथ पेंटिंग कसे करावे ? हे शिकवणारी एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा ! तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल किंवा तुम्हला पैसे कमावण्यासाठी मदत करू शकेल असा छंद जोपासायचा असेल तर या कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा ! |
कार्यशाळेची माहिती -
📆 दिनांक - २० ते २२ मे २०२४ ⏱️ वेळ - संध्याकाळी ३ ते ४ 👉 शुल्क - पहिल्या 25 बुकिंगसाठी ₹ 699 फक्त 📲 माध्यम - Zoom Meeting (ऑनलाईन) 🙎♀️ मार्गदर्शक - रंजना धोपेश्वरकर |
📌 हि कार्यशाळा कोणासाठी ?
|
पहिला दिवस -
✅ क्लॉथ पेंटिंग ची ओळख ✅ मधुबनी पेंटिंग विषयी माहिती ✅ मधुबनी पेंटिंगमधील बारकावे, विशेषता आणि वापर दुसरा दिवस - ✅ ब्लॉक पेंटिंग आणि त्याची उपयोगिता ✅ वारली पेंटिंग आणि त्यातील फॅशनेबल दृष्टिकोन ✅ या प्रकारांमधील बारकावे, विशेषता आणि वापर तिसरा दिवस - ✅ इजिप्शिअन पेंटिंग विषयी माहिती आणि त्याची उपयोगिता ✅ इजिप्शिअन पेंटिंगमधील बारकावे, विशेषता आणि वापर ✅ प्रश्न-उत्तरे आणि शंकांचे निरसन |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |