नमस्कार मित्रांनो,
एकाग्रता वाढविण्यासाठी, संयम, खिलाडूवृत्ती, निर्णय घेण्याची, समस्या सोडवण्याची क्षमता अशी विविध कौशल्ये जोपासण्याचा आणि वाढवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बुद्धिबळ. या खेळाचे अनेक शैक्षणिक आणि बौद्धिक फायदे आहेत. हा खेळ मनोरंजक तर आहेच शिवाय आपल्या मेंदूच्या व्यायामासाठी एक चांगला स्रोत आहे. म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत घरबसल्या हा खेळ शिकण्याची सुवर्णसंधी. Chess Foundations Training Course |
👉 कोर्सबद्दल महत्वाची माहिती
batch 1 - (वयोगट - वयवर्षे ५ ते १२)
|
batch 2 - (वयोगट - १२ वर्षावरील)
|
📝 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
|
|
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
खालील बटणावर क्लिक करून कोर्स साठी रजिस्टर करा . 👇