ChatGPT Basic To Advance 

​ChatGPT वर प्रभुत्व मिळवा तेही फक्त २ दिवसांत !

ChatGPT बद्दल अगदी बेसिक पासून नवीन ऍडव्हान्स फीचर्सपर्यंत सर्वकाही शिका आणि ChatGPT ला तुमचा personal writer, researcher, designer आणि productivity partner बनवा ! फक्त 2 दिवसांत ChatGPT अधिक वेगाने, स्मार्टपणे आणि क्रिएटिव्ह पद्धतीने वापरायला शिका!
(कोणत्याही coding किंवा technical background ची गरज नाही)

□ November 22 & 23 , 2025
⏰ - 8:00 PM
⏳ - Everyday 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-
✅ ChatGPT वापरणं शिका — अगदी बेसिक पासून !
ChatGPT म्हणजे काय, ते कसं काम करतं, आणि योग्य प्रश्न (Prompts) कसे विचारायचे — हे सर्व अगदी सोप्या भाषेत शिका. आता “AI ला प्रश्न विचारणं” नव्हे, तर “AI कडून काम करवून घेणं” शिका !

✅ फक्त काही मिनिटांत Powerful Outputs तयार करा !
सोशल मीडिया कंटेन्ट, स्क्रिप्ट्स, इमेल्स, ब्लॉग्स, जाहिराती, कॅप्शन्स, Ideas,प्लान्स – हे सगळं ChatGPT तुमच्यासाठी झटकन तयार करू शकतो…आणि तुम्ही ते कसं करायचं हे या कार्यशाळेमध्ये शिका. 

✅ ChatGPT चे ‘Hidden Prompting Secrets’ शिका !
९०% लोकांना Prompting चे बेसिकसुद्धा माहित नाहीत – पण Expert Prompting टेक्निक्स मुळे आपण Output 200% सुधारू शकतो ! ते सगळं प्रॅक्टिकल पद्धतीने शिका. ​
✅ Business, Sales, Branding आणि Marketing मध्ये ChatGPT कसा वापरायचा ते शिका.
तुमच्या niche, products आणि ग्राहकांसाठी ChatGPT कडून परफेक्ट कंटेन्टकसा तयार करून घ्यायचा हे step-by-step शिका. 


​✅ ChatGPT चे ऍडव्हान्स फीचर्स वापरून आपलं काम 10 पट वेगाने, अधिक स्मार्टपणे आणि Error-Free करा !
Email writing, research, planning, content creation, designing, summarizing— या सगळ्यासाठी ChatGPT ला तुमचा AI assistant बनवा. 

✅ ChatGPT वापरून तुमचं करिअर आणि बिझनेस पुढच्या पातळीवर न्या !
ChatGPT च्या मदतीने तुमचं काम अधिक अचूक, व्यवस्थित आणि प्रभावी बनवा. Freelance, ऑफिस किंवा बिझनेस— कुठेही तुम्ही सर्वात वेगवान आणि स्मार्ट प्रोफेशनल बना. 
Workshop is on 22nd & 23rd November 2025 from 8:00 PM - 10:00 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

Fee - ₹ 299 For Live Only & ₹499 for Live + 30 Days Recording Access

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला ChatGPT वापरून माझी ऑफिस ची कामं 10 पट वेगाने करायची आहेत  आणि माझी कार्यक्षमता वाढवायची आहे. 
मला Freelancing सुरू करायचं आहे, त्यासाठी ChatGPT बद्दल  मला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकायचं आहे. 
मला सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करायचा आहे.​
​

माझा व्यवसाय आहे आणि त्याचं Content/Marketing मला स्वतः तयार करायचं आहे.
​

मला Emails, Blogs, Ads, Scripts सोप्या पद्धतीने लिहायचे आहेत.​​
मला ChatGPT चे hidden advanced features शिकायचे आहेत.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
ChatGPT basic to advance !  या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

हे सर्व शक्य आहे...

🔴 तुम्ही ChatGPT वापरता पण outputs तुमच्या मनासारखे येत नाहीत
🟢 Prompt engineering शिकल्यावर तुम्हाला perfect परिणाम मिळतील.

🔴 रोज content लिहिण्यात किंवा office-task मध्ये बराच वेळ जातो. 
🟢 ChatGPT कडून तुम्हाला दहा पट वेगाने काम करवून घेता येईल. 

🔴 Emails, reports किंवा presentations लिहिणं कठीण वाटतं
🟢 ChatGPT हे सर्व काही स्वतः तयार करून देऊ शकतो. 

🔴 दररोजच्या रूटीन टास्कमुळे महत्त्वाच्या कामांसाठी वेळ मिळत नाही.
🟢 ChatGPT च्या मदतीने तुम्ही हे टास्क ऑटोमेट करू शकता  आणि दररोजचे २-३ तास वाचवू शकता. 

🔴 Creative ideas आहेत पण त्यांना शब्द मांडता येत नाहीत. 
🟢 ChatGPT तुमच्या ideas ला professional content मध्ये बदलू शकतो.
 

नेटभेटच्या ChatGPT Basic To Advance ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📍 Day 1: ChatGPT Fundamentals + Smart Prompting (Basic to Intermediate)
🔹 ChatGPT ची ओळख
🔹 योग्य Prompt कसा लिहावा?
🔹 Role-Based Prompts
🔹 Tone, Style & Structure Control
🔹 Social Media Content तयार करणं
🔹 Emails, Ads, Captions, Scripts
🔹 Practical Live Content Creation


📍 Day 2: Advance AI Power, Automation & Earning Potential
​
🔹 Advanced Prompt Engineering
🔹 ChatGPT चे नवीन फीचर्स (File Uploads, Search, Voice Mode)
🔹 Business Marketing Automation
🔹 Study, Office & Personal Life Automation
🔹 Freelancing सुरू करण्याच्या पद्धती
🔹 Client Deliverables & Pricing
🔹 Portfolio तयार करणं (Live Example)
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना खालील बोनस मिळवण्याची संधी !

Bonus 1
💡 - 30 Days Complimentary Access to "25 AI Tools For Productivity"
Bonus 2
 🍌 - 30 Days Complimentary Access to "Google Nano Banana"
Bonus 3
🚀 - 30 Days Complimentary Access to AI library 
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

chatgpt Basic to advance !

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना ChatGPT बद्दल अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स वापराबद्दल सविस्तर शिकायचं आहे. 
👉 Working professionals & entrepreneurs
👉 Freelancers आणि content creators
👉 Small business owners
👉 Students आणि educators
👉 Time वाचवू इच्छिणारे managers & leaders
👉 Productivity वाढवण्यासाठी ChatGPT वापरू इच्छिणारे कोणीही!
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी फी २९९​ आहे, त्याव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये कोणत्याही AI साधनांसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
होय, कार्यशाळेमध्ये नोंदणी करताना रेकॉर्डिंग घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तो पर्याय निवडल्यास प्रत्येक दिवसाची Zoom Recording तुम्हाला ३० दिवसांसाठी मिळेल. त्यामुळे जर एखादा दिवस चुकला, तरी तुम्ही पुन्हा शिकू शकता.
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> ChatGPT Basic To Advance ! Only ₹299/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture