नवनवीन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जाळे दिवसेंदिवस पसरत चालले आहे आणि नकळत ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालले आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच कार्यक्षेत्रात हातपाय पसरत आहे. याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ChatGPT. अशा झपाट्याने बदलणाऱ्या जगात जर टिकून राहायचं असेल तर या सर्वाबद्दल स्वतःला अप-टू-डेट ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी, आपली उत्पादकता आणि कल्पकता वाढवण्यासाठी मदत करतील अशा AI Tools आणि ChatGPT बद्दल सविस्तर शिकवणारा या चार ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून ! |
|
हा कोर्स कोणासाठी आहे?
✅ प्रोफेशनल्स ज्यांना AI Tools च्या मदतीने आपली कार्यक्षमता आणि स्किल्स वाढवायचे आहेत.
✅ AI, कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात अभ्यास करत असलेले विद्यार्थी. ✅ व्यवसाय वाढीसाठी AI चा फायदा घेऊ पाहणारे उद्योजक. ✅ १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगाबद्दल उत्सुकता आणि शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हे कोर्स आहेत. ✅ सेल्स, सर्वीस, मार्केटींग, फायनान्स, बिझनेस या क्षेत्रात काम करणार्या सर्वांनाच हे कोर्स उपयोगी ठरतील. |
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
ChatGPT in daily Use OpenAI च्या CHAT-GPT ने लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या चर्चेत असलेल्या या ChatGPT चे खूप सारे फायदे आहेत. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने हे tool सर्वच कार्यक्षेत्रात हातपाय पसरत आहे. जर रोजच्या कामांसाठी तुम्ही ChatGPT वापरत नसाल तर तुम्ही जगाच्या खूपच मागे पडला आहात. कोर्स मध्ये आपण आपल्या दैनंदिन वापरात ChatGPT कसे आणता येईल याबद्दल शिकणार आहोत |
Course 2 -
Chat GPT Advance Uses Tips & Trics ChatGPT हे एक पावरफुल आणि बऱ्याच क्षेत्रात वापरले जाऊ शकते असे टूल आहे. या टूल बद्दल बेसिक कल्पना आल्यावर त्याचे अजून काय उपयोग असू शकतील ? हे टूल अजून कोणती कमाल दाखवू शकत असा प्रश्न आणि त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा बऱ्याच जणांना झाली असेल. या कोर्समध्ये आपण ChatGPT चे काही ऍडव्हान्स फिचर्स आणि टिप्स पहाणार आहोत जे तुम्हाला या टूल वरती प्रभुत्व मिळवण्यासाठी एक पायरी अजून पुढे घेऊन जातील. |
Course 3 -
AI Tools (Part - 1) AI टूल्स हि सॉफ्टवेअर एप्लिकेशन्स आहेत जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने अशी कामं वेगाने करतात जिथे माणसाच्या मेंदूची आणि वेळेची आवश्यकता असते. या कोर्समध्ये आपण आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी, आपली उत्पादकता आणि कल्पकता वाढवण्यासाठी मदत करतील अशी AI टूल्स कोणते आहेत आणि ते कसे वापरायचे याबद्दल शिकणार आहोत. |
Course 3 -
AI Tools (Part - 2) AI टूल्स हि सॉफ्टवेअर एप्लिकेशन्स आहेत जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने अशी कामं वेगाने करतात जिथे माणसाच्या मेंदूची आणि वेळेची आवश्यकता असते. या कोर्समध्ये आपण आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी, आपली उत्पादकता आणि कल्पकता वाढवण्यासाठी मदत करतील अशी AI टूल्स कोणते आहेत आणि ते कसे वापरायचे याबद्दल शिकणार आहोत. |
🎁 FREE ! Bonus Courses
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला ChatGPT & AI Tools हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या ChatGPT & AI Tools हे पॅकेज Life Time साठी रुपये 399+ GST या किमतीत उपलब्ध आहे.

श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TOOLs explained bySalil chaudhary |