नवनवीन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जाळे दिवसेंदिवस पसरत चालले आहे आणि नकळत ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालले आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच कार्यक्षेत्रात हातपाय पसरत आहे. याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ChatGPT. अशा झपाट्याने बदलणाऱ्या जगात जर टिकून राहायचं असेल तर या सर्वाबद्दल स्वतःला अप-टू-डेट ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी, आपली उत्पादकता आणि कल्पकता वाढवण्यासाठी मदत करतील अशा AI Tools आणि ChatGPT बद्दल सविस्तर शिकवणारा या चार ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून ! |
|
हा कोर्स कोणासाठी आहे?
✅ प्रोफेशनल्स ज्यांना AI Tools च्या मदतीने आपली कार्यक्षमता आणि स्किल्स वाढवायचे आहेत.
✅ AI, कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात अभ्यास करत असलेले विद्यार्थी. ✅ व्यवसाय वाढीसाठी AI चा फायदा घेऊ पाहणारे उद्योजक. ✅ १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगाबद्दल उत्सुकता आणि शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हे कोर्स आहेत. ✅ सेल्स, सर्वीस, मार्केटींग, फायनान्स, बिझनेस या क्षेत्रात काम करणार्या सर्वांनाच हे कोर्स उपयोगी ठरतील. |
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
How To Focus (आपल्या कामावर फोकस कसा करावा?) 👉 दिवस निघून जातो आणि महत्वाची कामं करायची राहून जातात ?
👉 ईमेल , व्हॉटसऐप , सोशल मीडिया तुमचा वेळ खाऊन टाकतायत ? 👉 कितीही काम केलं तरी मुख्य ध्येय प्राप्त करता येतच नाही? 👉 काम सुरु केलं तरी सतत लक्ष विचलीत होतं ? मित्रांनो , हे प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असतीलच.... आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते प्रश्न पडतातच. सध्याच्या काळामध्ये एकाग्रतेने काम करून पूर्णत्वास नेता येणं ही खूप मोठी ताकद आहे. ही ताकद मिळवायची असेल तर सरावाने आणि अनेक टेक्निक वापरून ते करता येणे शक्य आहे. चला तर, नेटभेटच्या ऑनलाईन कोर्स मध्ये अशा सहा गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुमचा फोकस वाढवण्यासाठी मदत करतील ! |
Course 2 -
Learning How To Learn (शिकायचे कसे ते शिकूया !) लोकांसोबत काम करताना हे लक्षात घ्यावे लागते की प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. प्रत्येकाचे विचार आणि व्यक्तिमत्व वेगळे असतात. जर आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी नेमकी कोणत्या प्रकारची आहे ते कळले तर त्यांच्यासोबत काम करणे सोपे जाईल. उदा. जॉबसाठी योग्य माणूस निवडताना, विक्री करताना, कामे नेमून देताना इ. म्हणूनच आपण शिकणार आहोत Personality Analysis ची पद्धत.
|
Course 3 -
How To Improve Memory (आपली स्मरणशक्ती कशी सुधारावी ?) ❓ तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी, काम, तारखा, नावं लक्षात ठेवणं कठीण जात का?
❓ तुम्हाला अभ्यास करताना वाचलेलं लक्षात राहत नाही का ? ❓ तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची आहे का? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट च्या या कोर्समध्ये जिथे आपण आपली स्मरणशक्ती कशी वाढवूं शकतो, स्मरणशक्ती सुधारण्याच्या काही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीस आणि टेक्निक्स शिकणार आहोत, तेही सोप्या मराठी भाषेमध्ये ! |
Course 4 -
How To Read And Retain More (गुगल सर्च मध्ये एक्स्पर्ट बाना !) माहिती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शक्ती. ही माहिती शोधण्यासाठी Google हे सध्याचे वेबवरील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आपल्यापैकी बरेच जण माहिती शोधण्यासाठी गुगल सर्चवर अवलंबून आहेत. बरेचवेळा Google आपण शोधत असलेल्या माहितीसाठी शेकडो किंवा हजारो रिझल्ट्स आपल्याला उपलब्ध करून देते आणि त्यामुळे आपण प्रत्यक्षात शोधत असलेली योग्य माहिती शोधणे कठीण वाटते. दररोज Google वापरत असूनही, आपण याचा फारच बेसिक वापर करत आहोत.
पण तुम्हाला माहित आहे का, Google च्या सर्च इंजिन मध्ये अनेक शक्तिशाली आणि विशेष फीचर्स आहेत, ज्यांचा वापर करून आपण Google वर कमीत कमी वेळात अचूक माहिती शोधू शकतो. Google सर्च ची ही ऍडव्हान्स वैशिष्ट्ये आपल्याला गुगल सर्च चा अधिक चांगला आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मदत करतात. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅कोणतीही माहिती शोधण्यासाठी ऍडव्हान्स फीचर्स चा वापर कसा करावा ✅मॅथ्स चे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा वापर ✅विविध डॉक्युमेंट्स शोधणे ✅विविध ऍडव्हान्स टूल्स ✅शॉर्ट कोड्स ✅मनोरंजक गेम्स |
🎁 FREE ! Bonus Courses
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला ChatGPT & AI Tools हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या ChatGPT & AI Tools हे पॅकेज Life Time साठी रुपये 399+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला ChatGPT & AI Tools हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या ChatGPT & AI Tools हे पॅकेज Life Time साठी रुपये 399+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TOOLs explained bySalil chaudhary |