एका विशिष्ट पद्धतीने बनलेल्या कोळशापासून बनवल्या जाणाऱ्या आर्टफॉर्म ला चारकोल पेंटिंग असे म्हणतात. नैसर्गिक काळ्या रंगाचे हे माध्यम जेव्हा पेपरवर रेषा आणि विविध छटांच्या स्वरूपात रेखाटले जाते तेव्हा ती कलाकृती विरोधाभासामुळे आकर्षक आणि लक्षवेधक दिसते.
अनेक रंगसंगतींपासून दूर फक्त काळ्या रंगाच्या अनेक छटांनी रेखाटला जाणार हा सुंदर कलाप्रकार कालाप्रेमींसाठी एक नवी पर्वणी ठरेल यात काही शंकाच नाही आणि म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत "Charcoal Painting" ही खास 6 दिवसीय कार्यशाळा. ही कार्यशाळा कोणासाठी ? - अशा व्यक्ती ज्यांना लक्षवेधक आणि आकर्षक चारकोल पेंटिंग बनवण्याची इच्छा आहे. - आर्टिस्ट, डिझाइनर्स किंवा कलेचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती ज्यांना हे माध्यम नवीन आहे किंवा याबद्दल अधिक टेक्निक्स आणि मेथड्स शिकायच्या आहेत. - प्रत्येक व्यक्तीमध्ये कलाकार दडलेला असतो, कलेचा आस्वाद घेता घेता आपल्या मनाचा व्यायाम सुद्धा होतो त्यामुळे कलारसिक, कलेची आवड असणारी साधारण 12 वर्षापुढील कोणतीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते. योग्य मार्गदर्शनाखाली Charcoal Painting शिकून स्वतः सुंदर आणि आकर्षक पेंटिंग्स बनवण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा ! |
Date - 24 February To 1 March 2022
Time - 8:15 PM Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹999 प्रमुख वैशिष्ट्ये १. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील ९० दिवसांसाठी उपलब्ध ४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट |
या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?
|
|
TrainerSUJATA BHARAT PARTEQualification -
Profession -
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com