career guide

​​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
करिअर हा आत्ताच्या काळात आयुष्याचा फार महत्वाचा भाग झाला आहे.  हा एक निर्णय आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर करिअर संबंधीचे नवनवीन प्रश्न आपल्यासमोर उभे राहता आणि तेव्हा याबद्दचे मार्गदर्शनच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करते. 

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…. तुमचे करिअर ध्येय साध्य करण्यासाठी मदत करेल अशा  पाच ऑनलाईन (Pre-Recorded) कोर्सेस चा संच ! Senior HR Coach and Consultant रवींद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !


​
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
Picture
​📌 हा कोर्स कोणासाठी ?
Picture
Picture
Picture

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
नोकरीचा कॉल लगेच येईल असा बायोडेटा (CV) बनवायला शिकूया !!
​(How to Craft Powerful CV)
एखादी उत्तम नोकरीची संधी दिसते आणि तुम्ही तुमचा CV पाठवता मग अगदी आतुरतेने कॉल-बॅकची वाट पहाता, पण तो कधी येतच नाही. असं कधी तुमच्या बरोबर सुद्धा झालंय का ?

एखादी कंपनी इंटरव्ह्यू साठी वेळ देण्यापूर्वी आपल्याला A4 साईज च्या कागदावर भेटते. तो कागद म्हणजे आपला CV आणि हा CV जर चांगला नसेल तर त्या कंपनी पर्यंत जाण्यापूर्वीच आपण त्या रेस मधून बाहेर होतो. आपला CV हीच सर्वात पहिली आणि उत्तम संधी असते ज्यामुळे रिक्रुटर्सकडून आपली दखल घेतली जाते. त्यामुळेच आपला CV असा असला पाहिजे जो रिक्रुटर्स किंवा हायरिंग मॅनेजर्सना लगेच प्रभावित करु शकेल.

तुम्हालाही रिक्रुटर्स किंवा हायरिंग मॅनेजर्सना प्रभावित करू शकेल असा CV बनवायचा आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ रिक्रुटर्स आपल्या CV चा रिव्ह्यू कसा करतात?
✅ आपल्या CV चा नेमका उद्देश्य समजून घेणे
✅ CV चा रोडमॅप कसा तयार करायचा ?
✅ CV चा सारांश, कामाचा अनुभव आणि इतर विभाग स्टेप बाय स्टेप कसे लिहायचे?
✅ CV वर आपली कौशल्ये आणि उपलब्धी हायलाइट करण्याचे मार्ग.

Picture
Course 2 -
मुलाखतीची कौशल्ये जी तुम्हाला नोकरी मिळवून देण्यात मदत करतील !!
(Job Interview Skills​)
लाखत हा जॉब साठी एखादा उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. हेच ठिकाण असतं जिथे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्यातील स्ट्रेंथ्स, तुम्हीच या जागेसाठी कसे योग्य आहेत हे पटवून देण्याची संधी मिळते. पण या सगळ्यासाठी मिळणारा वेळ हा मोजकाच असतो आणि इतक्या कमी वेळेत हे सर्व करणं हेच खरं चॅलेंज असतं.

या चॅलेंज मधून तुम्ही यशस्वीरीत्या तेव्हाच बाहेर पडू शकता जेव्हा तुमच्याकडे मुलाखतीसाठी लागणारी योग्य स्किल्स असतील. हीच इंटरव्ह्यू स्किल्स तुम्हाला तुमच्याइतकेच शिकलेल्या, समान टॅलेंट असणाऱ्या इतर अर्जदारांपासून स्वतःच वेगळेपण निर्माण करण्यासाठी मदत करतात.

अशी मुलाखतीची कौशल्ये जी तुम्हाला नोकरी मिळवून देण्यात मदत करतील, शिकायची आहे का? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !
​
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ मुलाखतीचा अर्थ आणि मुलाखतीचे प्रकार
✅ मुलाखतीच्या तयारीसाठी च्या टिप्स
✅ मुलाखतीसाठी S.T.O.R.Y. अप्रोच कसा वापरायचा
✅ वेब मुलाखतीसाठी च्या टिप्स
✅ कंपनीला उमेदवारांकडून कोणत्या क्षमता अपेक्षित असतात
✅ Succesful Interview Style
✅ चांगल्या आणि वाईट मुलाखतीतील फरक

Picture
Course 3 -
आपला योग्य करिअर पाथ निवडून, स्वप्नातला जॉब कसा मिळवायचा ?
(How to Discover your Career Path & Land Dream Job)
👉 तुम्हाला तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये नाखुश, अडकलेल्या सारखे ,अपूर्ण वाटत आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जॉब चे क्षेत्र बदलायचे आहे .
👉 तुम्ही अजून एकदाही नोकरी केलेली नाही, करायची आहे पण कुठला जॉब निवडायचा हेच काळत नाही.

वरील पैकी कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला तुमच्या करिअरसाठी योग्य दिशा निवडण्याची गरज आहे.
मग तुम्हालाही तुमचा योग्य करिअर पाथ निवडून तुमच्या स्वप्नातला जॉब मिळवायचा आहे का ? तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​
✅ आपली कौशल्ये आणि आवड यांच्याशी जुळणारे एक आयडियल करिअर कसे निवडावे
✅ आपल्या आयडियल करिअर पर्यंत पोहोचण्यासाठी रोडमॅप कसा बनवायचा?
✅ आपला आयडियल जॉब कसा शोधायचा ?
✅ आपल्याला आवडणाऱ्या जॉबसाठी कंपनीला उमेदवारांकडून अपेक्षित असणाऱ्या क्षमतांचा अभ्यास
✅ तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी तुमच्या करिअर मध्ये पुढील पावले कशी उचलायची

Picture
Course 4 -
करिअरमध्ये यश, वाढ आणि पदोन्नतीसाठी मार्गदर्शन
(Guide to Career Success, Growth and Promotion)
एखाद्या जॉब मध्ये स्टेबल झाल्यानंतर किंवा आपल्या आवडीच्या करिअर मध्ये पुरेसा जम बसल्यावर प्रत्येकालाच पुढच्या पायरीवर जायचं असत. प्रमोशन मिळवणे, करिअर मध्ये यश आणि ग्रोथ मिळवणे हे प्रत्येकाचंच स्वप्न असत. पण ते करायचं कसं ? जे आत्तापर्यंत करत आलोय त्यातच सातत्य ठेवायचं कि अजून काही वेगळं करावं लागेल? वेगळं काहीतरी करायचं म्हणजे नक्की काय करायचं ? असे अनेक प्रश्न पडतात.

तुम्हालाही तुमचा करिअरमध्ये यश, वाढ आणि पदोन्नती मिळवायची आहे का? तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !
​

👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
​✅करिअरच्या प्रगतीसाठीचे असे काही नियम जे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणीही सांगत नाही.
✅प्रमोशन मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, कुठून सुरुवात करावी आणि नाकारांचा सामना कसा करावा?
✅करिअरची उद्दिष्टे ठरवण्याची सोपी आणि व्यावहारिक पद्धत.
✅प्रमुख नेतृत्व गुण विकसित करा जे तुमची व्यवस्थापन कौशल्ये कमालीची मजबूत करू शकतात.
✅व्यवस्थापन कौशल्य (Management Skills) मजबूत करण्यासाठी नेतृत्व गुण किती महत्वाचे असतात?
✅कॉर्पोरेट जगाच्या वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी आपले विचार आणि वर्तन कसे बदलावे?

Picture
​Course 5-
करिअर बदलासाठी आवश्यक मार्गदर्शन
(Essential Guide to a Career Change)
👉 तुम्हाला तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये नाखुश, अडकलेल्या सारखे ,अपूर्ण वाटत आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जॉब चे क्षेत्र बदलायचे आहे का ?
👉 तुम्ही तुमच्या करिअर साठी नवीन शक्यता आणि संधी शोधात आहेत का ?

वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित "करिअर बदलासाठी आवश्यक मार्गदर्शन" या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !
​
👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅आपली ताकद, आवड आणि आपला कल कसा ओळखावा?
✅आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार करिअरचे विविध पर्याय आणि मार्ग कसे एक्सप्लोर करावे ?
✅करिअर बदलण्यासाठी वास्तववादी आणि कृती करण्यायोग्य योजना तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ?
✅प्रभावीपणे नेटवर्क आणि आपल्या संपर्कांचा कसा वापर करावा?
✅मुलाखतीची तयारी करा आणि निगोसिएशन

Picture
​Course 6-
करिअर बदलासाठी आवश्यक मार्गदर्शन
(Essential Soft Skill For a Career Change)
👉 तुम्हाला तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये नाखुश, अडकलेल्या सारखे ,अपूर्ण वाटत आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जॉब चे क्षेत्र बदलायचे आहे का ?
👉 तुम्ही तुमच्या करिअर साठी नवीन शक्यता आणि संधी शोधात आहेत का ?

वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित "करिअर बदलासाठी आवश्यक मार्गदर्शन" या खास ऑनलाईन कोर्स मध्ये !


👉  या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅आपली ताकद, आवड आणि आपला कल कसा ओळखावा?
✅आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार करिअरचे विविध पर्याय आणि मार्ग कसे एक्सप्लोर करावे ?
✅करिअर बदलण्यासाठी वास्तववादी आणि कृती करण्यायोग्य योजना तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ?
✅प्रभावीपणे नेटवर्क आणि आपल्या संपर्कांचा कसा वापर करावा?
✅मुलाखतीची तयारी करा आणि निगोसिएशन



​
Picture

Course 7-
करिअर ग्रोथसाठी KRAs सेट करणे आणि कामाचे मूल्यांकन !
(Setting KRAs and Appraisals)


आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपल्याला आपल्या करिअर मध्ये इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहायचं असेल तर आपली उद्दिष्ट स्पष्ट करणं, आपल्या प्रगतीचं मोजमाप करणं आणि आपल्या सुधारणेस मदत करतील असे फीडबॅक मिळवणं फार गरजेचं आहे.

हे कसं करायच? याबद्दल मार्गदर्शन करणारा ऑनलाईन कोर्स आपण नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत. या कोर्समध्ये आपल्या करिअर ग्रोथ साठी अर्थपूर्ण KRAs (Key Result Areas) सेट करण्याची प्रक्रिया आणि आपल्या कामाचं मूल्यांकन कसं करायचं? याबद्दल शिकणार आहोत. 


👉या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ KRAs (Key Result Areas) म्हणजे काय?
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी KRAs चे महत्व
✅ आपल्या करिअर ग्रोथ मध्ये मदत करतील अशी SMART गोल्स सेट करणे
✅ आपल्या करिअरच्या प्रगतीसाठी मूल्यांकनाचा फायदा समजून घेणे.
✅ आपल्या कामाचे मूल्यांकन कसे करावे?



Special offer price !

₹499/- + GST ONLY
​
ONE YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !
​

​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
मार्गदर्शक -
Senior HR coach and consultant श्री. रवींद्र वाघमारे​
book your seat now | limites seats
Picture

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 

2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 

3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 

4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 

5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled