करिअर त्रिज्या

विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनही शाखांमधील करिअरच्या वाटा दाखवणारी तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा !
​
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! 

29, 30 June & 1 July 2022 |  7.00 - 8.00 PM
book your seat now for free !
नमस्कार मित्रहो, 
 
आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर निवडीचा टप्पा. आपलं संपूर्ण जीवन या टप्प्यानेच पुढे घडणार वा बिघडणार असतं. 
दहावीनंतर आपल्यासमोर विज्ञान, वाणिज्य व कला या तीन प्रमुख शाखा असतात. या तीनही शाखांमधील शिक्षण पूर्ण करून आपल्याला नेमक्या कोणकोणत्या करिअरच्या संधी मिळू शकतात याची मात्र आपल्याला तितकीशी माहिती नसते. हीच अडचण ओळखून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, एक जबरदस्त तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा करिअर त्रिज्या.

याअंतर्गत सविस्तर जाणून घेऊया, सलग तीन दिवस तीन शाखांमधील करिअरच्या संधी -

29 जून 2022 - विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी
30 जून 2022 - वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी 
1 जुलै 2022 -  कला शाखेतील करिअरच्या संधी 
Picture
book your seat now for free !

या मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही आवर्जून सहभागी करून घ्या.​


Date - 29 जून, 30 जून आणि 1 July 2022
Time - सायंकाळी 7 ते 8 

या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?

✔️ विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि नोकरीच्या संधी.​

✔️ या क्षेत्रातील नव्या करिअरच्या वाटा कोणकोणत्या ?
​
✔️ या तिन्ही क्षेत्रातील करिअरकरता आवश्यक असलेल्या परीक्षांची माहिती
book your seat now for free !

Trainer
​

DINESH MORE
​FOUNDER - DISHAA EDUCATION CONSULTANCY (MUMBAI)

श्री. दिनेश मोरे हे एक तरुण, दिलखुलास आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. सतत नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा त्यांना छंदच आहे. जोडीला वाचनाचा व्यासंगही मोठा आहे. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतोच. 
कम्प्युटर ट्रेनर म्हणून करिअरची सुरुवात करून पुढे करिअर आणि बिझनेस काउन्सेलर, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर, निवेदक, मोटिव्हेशनल स्पीकर आणि यशस्वी उद्योजक अशी अनेक क्षेत्रं श्री. दिनेश मोरे यांनी पादाक्रांत केली आहेत. 

book your seat now for free !
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती Whatsapp द्वारे पाठविण्यात येईल. 
​
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge